पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भगवहीता-१६. ईश्वर ही परि दृष्टिस नाणिच कोध दुजा सुख देखुनि फूजे , वाङ्मनसा वपु दुःख चि दायक कृत्यकृत तो विचार न सूझे ॥ ४ ॥ मोक्ष-सुखासन दैवि गुणास चि बंधन ते असुरी करि साचें ।। दैव-गुणा सगुणा तुज दर्शन ही न घडे असुरी गुण यांचे ।। कां तरि पांडव जन्म तुते अणि भोग सदा सुख देव-गुणाचें ॥ ठाउक रात्र नसे रविते भय अमृत काय धरी मरणाचें ॥५॥ लोक समस्त कि मस्तकि संपति दोनिच या परिसे धनुपाणी ।। दैवि बरी दुसरी असुरी बुझ येय नसे तिसरी अणि कोणी ।। ऐक तुते कथिली कथिली दुजि विस्तर सुस्थिर आइक कानी ।। वोळखि तेजुनि निष्फळ ते खळकर्म अनिर्गळ दुर्मुख प्राणी ।। ६ ।। पुण्य फळे सुख येथ हि तेथ हि उत्तम भोगि न जेथ प्रवृत्तो ॥ . पाप फळे नरकी बहु दुःख चि सोसिल कोण म्हणोनि निवृत्ती ।। ते असुरीजन नेणत ज्यापरि सूकर ग्राम बिदी" चरताती ।। शीच अचार नसे चि अमंगळ स्वप्न हि सत्य नये वचनोक्ती ॥ ७ ॥ बोलति हे म्हणती विधि वेद हि ईश्वर हे अवघे लटिकेची ।। देह पडे मग कोण चढे सुख वर्ग यमालय दुर्गति कैची ॥ प्राण सुखी तंव हे सुख-संपति आणित भोगितसो अणिकाची ॥ कामविना अति उत्तम उत्तम नाहिं च उत्पति काम जगाची ॥ ८॥ हाष्ट रिघे परि कांचन कामिनि काम अहर्निसि इंद्रिय अर्थी ।। ईश्वर भाव मनीहनि सांडुनि कातर अंतर चंचळ वत्ती ।। थोडिच बुद्धि तिला शिरवी करि उग्र क्रिया अभिचारिक-पंथीं।। ते चि जगा बुडवो करि त्या सह पाडुनियां दृढ पाप- अनीं ॥ ९ ॥ राजवठे करि दंभ मदा अधिपत्य तया करि देउनि माना ।। आश्रय काम कयौं पुरता नव्ह इछितसे जन संपति नाना ॥ मोह-ग्रह ग्रसिला अशची व्रत घालितसे जन रौरव-घाणा ।। वाढविले बहु पापचि संग्रह विग्रह तो असुरी जन माना || १०॥ आणि नभापरि वाँड करी न सरे चि कधी मरणावधि चिता ॥ स्वर्ग-सुखी शाचि-उर्वशि-भोग चि येय हि ह्या परमोत्तम कांता।। काम सुखें मज काम चि वाढत हे वदतो असुरी जन पार्या ।। सर्व सुखे मज मोक्ष फिका मुढ संगति या विकळा सुख-वार्ता॥ ५१ विदो-रस्ते. ५२ इंद्रियअर्थ-विषय. ५३ वाड-विस्त ताकापळ-सोन्याचा इंद्राची बायको. पास मिळणारे. २६