पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उद्धवचिघनकृत. द्वैत नसे निज प्रत्यय उत्तम त्या म्हाणजे चतुरानन-बापे ।। १७ ॥ सर्व क्षरातित अक्षर तो हि मि अक्षर त्याहुनि उत्तम तो ही ।। मी च मला क्षर अक्षर उत्तम भेद तिन्ही पहतां तरि नाहीं ।। या परिचा मज जाणुनि वेद-विदी पुरुषी पुरुषोत्तम कांहीं ।। खूण अशी वदलों पण भानुसि भानु म्हणा बहु भूषण नाहीं ॥ १८ ॥ जो मज नाणतसे पुरुषोत्तम. यापरि जाणिव ग्रासुनि आगे ॥ सर्व सुजाण तया मणिजे भजतो मज सर्व हि भेद-वियोगें ॥ जेवि जळी जळवीचि अभेद चि की कनकी नग ऐक्य न भंगे । हे भरतोत्तम तो चि असंमुढ तो मि असे तुज द्वैत न संगे ।। १९ ।। हे परमोत्तम गुन गिताख्य महा अनुभूतिक शास्त्र विरेशा ।। तज पढें काथले अति निर्मळ हे श्रवणे हरि संसृति-दोषा ।। बुद्धिपुरःसर धीमति जाणति त्यां सरले कृत-कृत्य विरेशा ।। युक्ति पुढे न पुसे म्हण चिद्धनउद्धव डोलत सेवुनि शेषा ॥ २० ॥ पंधरावा अध्याय समाप्त. अध्याय १६. पंचदशापरिअंतगिता हरि ज्ञान कथोनि उगाचि न राहे ॥ संपति दैवि दुनी असुरी नवमी कथिली च पुन्हा कथिताहे ।। निर्भय अद्वयता स्थिर बुद्धिस वृत्तिस आत्मस्वभावि च राहे ॥ दान दमी मन यज्ञ विचारण स्वस्वरूपी तप आर्न पाहे ॥ १ ॥ दःख भतांसि न दाखवणे परमार्थ चि बोलतसे प्रिय वाणी। ब्रम्हरुपी नन निदि च ना अपणा सह सर्व भुतां सम मानी ।। कोध नसे अहंकार त्यजी मग मोक्ष सुखासि कदापि न वाणी४८ ॥ देह मि हे न म्हणे बहु लानत नम्र अचंचळ चित्त ठिकाणी ।। २ ।। । स्वानुभवी अतितीक्षण बुद्धि क्षमा क्षमि ते पण नेणनि जाते ।। ताप उपद्रवि धीर अखंडित निमेळ बाहिर आंत सचित्ते ॥ जीभ कचे परि दंत न दूषित द्रोह न जाणत सर्व भागात गणो दर-मस्तकिं जान्हनि तोये जसे अवरोनिया सिद्धिस हे गुण दैवि बुझे असुरीत हिं दुगुण सा परिसरा अल्प करी कथि फारच सुकृत सपातचा मद मानुनि माजे ॥ -१८ उशना-जादेव 8 वीचि लाटा. ४५ धीमती शहाणे. ६शेष पर्व श्यती, मध्यमा, वैख १८ वाणी कमताई. १९ जान्हवी गंगानदी. ५० तोय-पाणी.