पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उद्ध्वचिघनकृत. तोडिसि तो कवणेपरि अंत न मध्य न आदि तया पहातां ही ।। जेवि मेगांबु दिसोनि अशाश्वत भ्रांतिमुळे दिसतो जरि पाहीं ।। ज्ञान करीं तरवार धरी मग छदिसि यास विलंब चि नाहीं ।। ३॥ ते पद ज्ञान-पथे ऋमिती नर पावति ते न फिरेत विकारी ।। आद्य अनामय अद्वय शाश्वत जीर्ण प्रवृत्तिस ते अविकारी ।। ज्या विसरे जग भासतसे अहिभान जसे असतां मुळ दोरी ॥ शिपिवरी पसरे रेजताकति की पसरे निळिमा नभसारी ॥ ४ ॥ कां तरि मोह मनी न यरे ह्मण सर्व विकार हि जितुनि राहे ।। काम विवर्जित मान नसे निज वस्तु-विचार स्वरूप चि पाहे ।। जेवि दिवा निशि सूर्य न नाणत बुद्धि तशी सुखदुःख न वाहे ।। अव्यय दिव्य पदाप्रति पावत ते चि ते होउनि साधु स्वदेहे ।। ५ ।। जेथ दिवाकर चंद्र शिखी२९ न पवेति तयासि च तेज जयाचें ।। नेथ मनादिक इंद्रिय बद्रिस रीघ नव्हे निज निर्गुण साचे ।। जे अविनाश अनामय चिद्धन अद्वय चिन्मय चिद्रूप साचे ॥ पाउन होसिल ते चि असे पद ते मम धाम तुं जाण निजाचे ।। ६ ।। या जिवलोकिं जया जिवसे झणिजे मम अंश कसा तरि ऐकें । जेवि नळी जळ गार नळास चि तेवि सनातन या जिवलोके ।। भिन्न मनादिक इंद्रिय पंचक सा विषयी प्रथमारुति लेखे ।। होउनियां प्रकृतिस्थ तरी मि च भासतसे जग हे अवलोके ।। ७ ।। दह धरी तइं इंद्रियवर्ग समस्त हि मांडित तेथ पसारा ।। त्यास्तव लोक तया मणिजे जिव हा जिवलाक दिसे ह्मण सारा ।। सांडुनियां शरिरास निघे तरि सर्व समागम सार विसारा ।। जेवि रवी जगदृष्टिस अस्तवि की सुमने ति घेउनि चारा ।। ८ ।। तो मग जेथ जसे शरिरा धरि तेथ तसे मन इंद्रिय मांडी ॥ शब्द शितोष्ण दिसे रस ही धति या विषयां सह इंद्रिय तोडी ।। आश्रय येथ जिवा मन कारण जे मन ता जिव भाव न सांडी ।। सैन्य नपासमवेत चि चालत की दिप दीप्ति दिपापडिपाडी ।। ९ ।। जात किं राहत या शरिरी गण भोगितसा दिसतो मन-योगें।। त्यास कसे मढ पाहति हा निव बद्धक्रियारुपसा गुण-संगें ।। जानसुलोचन या अवलोकिति अक्रिय अद्वय आत्म-प्रसंगे।। १८ उशनात श्यंती, मध्यमा, वैर. २७ मृगांव-मृगजल. २८. रजत रुपं. २: शिवी विस्तव विशवी.