पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

देवनाथ कृत. शिखा अग्नीच्या धांवती अंबरीते । थोर घाबरली पक्षिणी तदा ते ॥ धूम्र नेत्री लागतां विकळ झाली । बाळ पडले अग्नीत तये वेळीं ॥१५॥ ह्मणे हर ! हर ! धातया काय केले । बाळ मुखिंचे अग्नीत भस्म झाले ॥ तया विरहाने भ्रांति फार झाली । अग्निमाजी ते त्वरित आंग घाली ॥१६॥ लागवेगे तो पक्षि तेथ आला । आग्नि माजी त्यां बघुनि श्रमी झाला ॥ उभय विरहाने वांचून काय हो मी । सिद्ध झाला तात्काल काय-होमी ॥१७॥ हाहाकारे अग्नीत उडी घाली। पिता पक्षी पक्षिणी माय जाली ॥ मत्स्य बाळ श्रावण पोटि आला । पूर्व जन्माचा असा योग झाला ॥१८॥ उष्णतेने श्रमताति मायबापें । रजनि माजी चालोन दिवा थोपे ॥ मृदू वचने बोलोनि मायबापां । तोषवनी त्यां दूर करी तापा ॥ १९॥ तदा वृद्धे बोलती सुकुमारा । अरे वत्सा राजसा बा उदारा ।। तृषा लाग बा जीव होय कष्टी। उदक पाजनी मना करी तुष्टी ॥ २० ॥ वचन ऐकोनी वक्ष कावडीला । जाय उदकासी धरी आवडाला ।। बना माजी धुंडितां होय कष्टी। अकस्मात कासार पडे दृष्टी ॥ २१ ॥ निकट येवोनी झारि शुद्ध केली । उदक भरिया संतोष-वृत्ति झाली ॥ तदा झारीचा शब्द पडे कानीं । दशरथाचे संधान तये स्थानी ॥२२॥ मृगी पानास्तव तटाकासं आली । असे जाणे संधान बाण घाली ॥ टातुन बाण तो निघाला। उदक भरित्या घातला पर्ण घाला ॥२३॥ हृदय वर्मी खोचलानीव भाली। विकळ होई भूमीस आगा " ला. हा शब्द पडे कानीं । राव दचकोनी परम खेद मानी ॥२४॥ अहा! इत्या घटलि की नराची। विप्र किंवा सिद्धांत साधकाला " मानना जवळ येई । पुसे त्याते सांग तूं कोण काई ॥ २५ ॥ ऋषी किंवा सिद्धांत परुष सांगे। घात केला नेणोनि ला " महादोषी मी पूर्णपणे पाहीं। तया योगे संतान होत नाहीं ॥ २६ ॥ येश बोले मी ऋषी नव्हे साचा । वैश्यवंशी जन्मला सत्य वा ता घोर साची । परी चित्ता चिंताचि फार जाची ॥२७॥ वृद्ध मातापितरासि वाक्ष ठेवीं । सलिल न्याया त्यां चरण पुढे ठेवीं ॥ २१ पता प्रारब्ध आड आले । असो होणारे ते चि सिद्ध झाले ॥२८॥ हृदयिं सलतो शर काढ लागवेगें । जाय घेऊनी सलिल तूं सवेगे । मुकाट्यान तू उदक त्यांसि पाजी। मत्युवार्ता तं कथन करी माजी॥२९॥ १ ज्वाळा. २ अकाश.