पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उद्धवचिद्धनकृत. मूढ असाब कर्म तया कमी ममता लोचन के मूढ असा बहु योनित जन्मत पावे चि ना कधि उर्ध्व गती तो ।। १५॥ सूक्त सात्विक कर्म तया फळ निर्मळ ज्ञान सुनिश्चित मानी ।। कर्म मुभाशुभ राजस त्या फळ मी ममता बहु दुःख निदानी ।। तामस ते फळ जाण अमानसि घोर घने विण लोचन दोन्ही ।। आणिक आइक ही गुण-लक्षण ते चि सुसदृढ हो तुज कानी ।। १६ ।। सत्वगुणाउदरीं उपजे म्हण सात्विक ज्ञान तयासि म्हणावे ।। आणि रजोगुणनिर्मितसे भव-संपति तो म्हणे लोभ स्वभावे ।। व्यर्थ उगा बरळे मन मानत कार्य नसे भलती सवै धांवे ।। जन्म असा अति मोह तमोगुण चंद्र रवी बुडतां तम पावे ।। १७ ।। सत्वगणी वरता चढतो सिम जेथनि उंच नसे चढण्याची ॥ ते परब्रह्म स्वरूप सनिश्चित मी जिव हे खुण मध्य रजाची ।। आणि अधोगति थनियां सिम देहिं मि वृत्ति अशी न सुट ची ।। एक त्रिधा गुण भेद करी पण निर्गुणता न चढे स्वरुपाची ।। १८ ॥ उत्तम मध्यम आधम हे गण वर्तवितो परि सर्व अकर्ता । जेवि रखी तम नासुनि चेष्टति लोक कदापि हि नेणत वार्ता ।। निर्गुण मी गुण-संग-विवर्जित देखति ने मज यापरि पार्था ।। पावति ते निन अक्रियभाव तसे परि मद्रुप नाणुनि वार्ता ।। १९ यापरि हे गुण-कर्म-विवेचन जाणुनि आत्मरुपी भरलासे ।। जो त्रिगणात्मक देहिं दिसे परि देह-समंध नसे नभ जैसे ।। जन्म-जरा-मरणादिक-दःख-विवर्जित मुक्त सदा अनयासें ।। अक्षयि आत्मसुखास चि भोगित अर्जुन वीनवितो हरि कैसे ।। २० ॥ हे जगदीश गुणत्रय-धर्म वह इतुक्यातित निश्चित नाले । मूर्त कसे दिसती गुण-वीहिन आचरतां गुण आतित ठेले । वर्तति ते गुण-धर्मि हि भासति अक्रिय केवि कथीं निज बोले ।। हे पुसा भगवंत सुखावनि सांगतसे स्वसुख-स्थिति-डोले ।। २१ ।। सत्व प्रकाश प्रवत्तिक राजस तामस मोह अशा गुण-कमी ।। वर्ततसे परि जेवि रखी तिन्हि काळ नव्हे त्रिगुणी गुण-धर्मी ।। द्वषि च ना न करी अति साक्षेप आणि न टाकित इच्छित ऊर्मी ।। सांगतसे हरि आणिक आइक जे स्थिति नीवसतो परब्रह्मीं ।। २२ ।। को गुण-कार्य समस्त हि जाणत आणि गुणी सहसा हि चळेना ।। ती. मध्यमा, वैखा. वहवे न मेषा जळिं की नभ वायु-बळे उडवेना ।। पषा-बोटें.