पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भगवाहीता-१४. आणिक हो भलतेनसि तो करि बद्ध असा जिव तामस हो तो ॥ ८॥ लोहिव पीत सितासित रंग अभ्यासित शुद्ध शिळा स्फटिकाची ।। निर्गुण तेवि गुणे गुणबद्ध त्रिधा करणी दिसते त्रिगुणांची ।। सत्व सुखी रुप कर्म रजों रुप भ्रांति अनर्य चि मूर्ति तमाची ।। हे भरतोत्तम जे घडि जो गुण तो चि पुढे मग दोहि सुखाची ।। ९ ।। राजस तामस लोपुनि सत्वसुखी बहु मी म्हणवी जन लोकी ।। लोपुनि सत्व रजी भ्रम आळस तामस तो पडला हदशोकी ।। सत्व तमा प्रति लोपुनियां रज वाढवि कर्मफळास विलोकी ।। हे गुणबद्ध-निरूपण भारत आइक तूं गुण-बद्ध कसे की ।। १० ।। जै शरिरी करि सत्व स्ववद्धिस ते करणी सुविचार प्रकाशे ।। ज्ञानरवी हृदयीं उगवे निशि सर्व अविद्यक संशय नाशे ।। पूर्णपणे सुखदुःखविवर्जित सर्व क्रिया भगवंत चि भासे ।। सत्व-गुणे बळ बुद्धिस आधिक शांति विरक्ति क्षमा धरि तोषे ।। ११ ।। लोभ असा कवडीवरि प्राण चि कर्मि प्रवर्तत दांभिकवत्ती ।। माझिं म्हणे सुत-कामिन-मंदिर वाढवि काम सदा विषयार्ती ।। कामदुघा सुरभरेह आंगणिं सिद्धि घरी अशमस्पंह चित्ती ।। वांछित स्त्रीधन आधिक आधिक राजस वृद्धिस भारतमूर्ती ।। १२ ।। हे कुरुनंदन वृद्धितमोगुण तें गवु दे मन बुद्धि भरावी ।। लोकप्रवृत्ति नव्हे करि पाप चि आपपरादिक हे न सुचावी । जे अपणास्तव तीस्तव त्यास चि व्यर्य 'कल्हो भलेतेनसि लावी ।। मोह असा तनुसंपति शाश्वत मानुनि देव कदापि न भावी ।। १३ ।। सत्व स्ववृद्धिस देह धरी मग त्या च मध्ये प्रळयास हि पाये ।। तो शुक नारद की सनकादिक देवल व्यास अशी बह नांवे ।। उत्तम जे परब्रह्म तयाविद संशय-वर्जित निर्मळ भावे ।। पावन या विबधांत सुख-स्थिति चिद्घन अद्वय रूप स्वभावे ।। १४ ।। राजस वद्विस देह पडे तरि कर्म-भुमीस चि देह धरीतो ।। कर्म सकामक आचरतां इह स्वर्ग-सुखादिक भोग वरीतो ।। तामस वृद्धिस देह पडे तरि कीटक वृश्चिक पथिर होतो ।। ६ भलतेनसि भलत्याशी. ७ सित मांडा. असित काळा. १ करण->९६|| १. अविज्ञक अज्ञानमूलक.91 कामदुघा कामधेन. १२ सुरभूरुहरचीस । वगअशमस्पृह हांवरा. * एथें कांहों तरी अपपाठ असावा. १? कल्हो नसि भलत्याशी. १६ कोटक किडा. वृश्चिक-विंच. १