पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

। उद्धवचिदूधनकृत. जे भव-सर्ग-बहूविध ज्ञान तयाहुनि उत्तम अद्वय माहे ।। आणि यया परका म्हणिने तरि ब्रह्मविदा करि ब्रह्म स्वदेहे ।। जाणनियां मनिवर्य समस्त हि आत्मसुसिद्धिस पावत आहे ।। १ ।। हे निजज्ञान उपासक ते सद चिन्मय पूर्ण सुखास चि येती ।। सृष्टि रचे तर्यि जन्म न पावति आणि प्रळयीं न मरेती ।। देहपुरी वसती दिसती परि ब्रह्मस्वरूपक देह न होती। धर्म असे मम मद्रप ते मग सर्व भुते मनपासुनि होती ।। २ ।। ह मम योनि जिये प्रकृती म्हणिजे स्वरूपी विसरे इस माया ।। नेवि सुषुप्ति' करी अपुल्या विसरे बहु स्वप्न विचित्र भ्रमा या।। तेवि मि ईंत मला चुकली म्हणे गर्भ धरीं दुसरेपण वायां ॥ येकि अनेक भुते प्रसवे नग देखसि हे बहु भारतराया ।। ३ ॥ षोडश पंचक आधिक चार अशा जिव लक्ष अभासति भिन्ना ।। स्थावर जंगम योनि अमेप चि मर्ति बहू दिसती तुज नाना ।। मी जनिता प्रकृती जननी जग संतति माक्षि च मद्रुप जाणा ।। देउनि बीज मि ती उतरी क्षण मी गुणबद्ध गुणातित माना ।। ४ ।। आत्मपणा विसरे प्रकृतीरुप भाव अहं मम मद्रुप होती ।। अज्ञमुळे गुण सत्वरजस्तम संभव व्यक्त जनी दिसताती ।। दहि वसे गणबद्ध दिसे पण अव्यय भी मजला रुढवीती ।। नेवि नळी जळ चंचळ चंद्र चि मानिति ते भ्रमले गुणभ्रांती ।। ५ ।। सत्वगुणे अति निर्मळ ज्ञानप्रकाशक पूर्ण अनामय आत्मा ।। ज्ञान-मदे विसरे अवघा निजदेह-सुखा रत इंद्रिय-धर्मा ।। मी सकळांत वरिष्ठ मि वंद्य पजा करि माझि च मीच प्रतीमा ।। ज्ञान पुसे मज बद्ध असा गण-पाश-बळे पडिला भवकर्मा ।। ६ ।। आणि रजोगुणरंजवितो जिव या विषयांत चि सर्व हि काळी ।। चाड बहू खवळे धरणीतळि मी च धनी वरि स्वर्ग न्यहाळी ।। पाग-क्रिया करि सर्व सकामककर व्रते नियमा प्रातपाळा ।।। यापरि कर्मसमागमबंधन देहि असा पडला भव-जाळी ।। ७ ।। बान-अपूर्वक तेथुनियां तम सर्व भुतांप्रति मोह करीतो ।। वृत्ते मनोमय स्तब्ध तमी मग कृत्य अनावाड आळस होतो ।। १८ उशनात आंग क्षणक्षण जांभइ झोप-सुखे पडला न उठे तो ।। श्यती, मध्यमा, वैखरो.प. अमप-पष्कळ. ३ गुणातित (गुणातीत ) सत्व, रज, तम पद-इच्छा, ५ देही-आत्मा.