पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उद्भवचिदूधनकृत. नो रूप-नामगुणाविरहीत तया प्रकृती पुरुषत्व अरोपी । देखत ऐकत बोलत चालत भोगित भोग हि सूकृत पापा ।। निर्गण नो गुण संग धरी अज अव्यय आत्मपणा प्रति लापा ॥ कारण उत्तम मध्यम योनिस भोगितसे प्रकृती तव रूपी ॥ २१ ॥ नो प्रकृतीस अंतीत हि साक्ष नियामक पाळक होउनि भता ।। भोगितसे निज सर्व हि साष्ट करी पण आपण शुद्ध अकता ।। पास्तव यास महेश्वर नाम करी धरिले जग पाळुनि हो । पा शरिरी परमात्मक वाचक की पुरुषाख्य परेहुनि पतो ।। १२ ।। नो प्रकृती पुरुषास गुणां सह नाणतसे कथिल्या परि एसा ।। तो जरि कर्मसमस्त हि वर्तत चंचळ चंद्र नळांतिल तैसा ।। उपजला दिसतो परि तो अज नाश कदा न दिसे अविनाशा ।। आणि पुन्हा न पडे चि कदापि हिनन्मजरामरणादिक-फांसा ।। २३ ।। नो अपणे अपल्यास विचारूनि पाहतसे अपणास चि ध्याने ।। यक असा दुसरा प्रकृती-पुरुषास विचारुनि सांख्यमताने ।। आणिक कर्मसमर्पण ब्राय च होउनियां निरहंकृति ज्ञाने ।। र आइक सांगतसे हरि सावध होउनियां शभ काने ।। २४ ।। पक न जाणति काहिं च यांसि भले उपदेशिति जैसे ।। " हितावह माननि निश्चयरूप उपासिति सांगति तसे ॥ सा भवसागर जो ननने मरणे बहुधा भरलासे ।। र उपाय तुते कपिले अणखी कथितों चि परे ॥ २५ ॥ स्तोत्तम स्थावर नंगम सर्व हिनन्मत लहान मोठे ।। नातं अंगोठिस मेघ क्षिती मिळता उठती तृण दाटुान बट रावच्या किरणे मेगतोय दिसे परि सर्व हि खोटे ।। मात अणि क्षेत्र मिळे तंव तेथ चराचर भेटे ॥ २६ ।। समततु पर्टी अथवा घट सर्व समान चि माती ।। पानग हम समान चि कारण आकृति नासिति होती ।। नास तसा दिसतो परि तो अविनाश बहू भुतव्यक्ती ॥ सपा परिच्या परमेश्वर की बह चित्रित एक चि भिंती ।। २७ ।। जस घार्ट आणि महीं सम ईश्वर त्यापरि सर्व हि भतीं ॥ होउनि नास तसा दिसत तिष्ठत या परिच्या परमेश्वर के पतीत त (अति+हत) पलीकडे गेलेला. ९५ परा=परा, पश्यंती, मध्यमा, १८ उशना चोहोंपैकी पहिली...अगोठ पावसाळ्याचा आरंभ. ९७ उसरश्यती, मध्यमा, वैखरी. रेताड मछान. १८ तोय-पाणी. १९ न्योम-आकाश. .