पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भगवद्गीता-१३. आइकते सकळां श्रवणीं समव्यापुनि तिष्टत या सकळांते ।। हाच म्हणो तरि हे नव्ह यांत चि हेम नव्हे नग यारिति माते ॥१३॥ सर्वगुणेद्रियव्यक्त अभासक हेम नसे नग पुष्कळ होती ॥ आकृति-वर्नित हेम चि ज्यापरि ते चि नव्हे गुणइंद्रियव्यक्ती ॥ सक्त नव्हे मन गा धरिलें तरि तहत सर्व जगे दिसताती ।। निगुण त्या गणभोग जसा सत भोगित कां पैंटे द्वैत समाप्ती ॥ २४॥ स्यावर नंगम सर्व भुतांतर बाहिर व्यापुनि एक चि राहे ।। स्यूळ विचारुनि सूक्ष्म सुदृष्टिस लक्ष अलक्ष विलक्षण पाहे ॥ दूर कसे मन बुद्धि अगोचर ज्या स्वरुपी मन बुद्धि न राहे ।। मंजुळ गोड सवासित संदर स्पर्श हि ज्ञेय चि जाणान घे हे॥१५॥ भिन्न भुते दिसती बघतां पण एकपणे अवध्यांत वसे ते ।। भिन्न जळी नळ-बुदबुंद एक चि दीप्ति बहू उनळी दिपकाते ।। ब्रह्मरुपे सकळांप्रति निर्मित पाळित विष्णुरुपे सकळांते ।। रुद्ररुपे करि सहरणा परि ज्ञेय तदेक चि भिन्न पदार्थे ॥ १६ ॥ जे तम हारक तेन रवी-शशि-मंडळ व्यापुनि सृष्टित फांके ।। जे नयनीं सकळां प्रगटे मनबुद्धिप्रकाशक होउनि ठाके ॥ . ज्ञानविना न कळे कवणास हि गेम्य सुखेनि ज्ञान चि एके ॥ ने सकळां हृदयीं वसते म्हण ज्ञेय तया म्हणिने बुध लोके ॥ १७ ॥ है इतुके तुज क्षेत्र सविस्तर सांगितले मग ज्ञान समूदे ॥ जेय या म्हणिने बरव्यारिति ते उघडे प्रतिपादुनि बोधे ।। द्वादशि नो कथिला तुनला मदभक्त हि सत्य मि तो चि अभेदें । पावतसे मदभाव पुन्हा प्रकृतीपुरुषा कथु चित्त वसो दे ॥ १८ ॥ में कथिलें तुन क्षेत्र सविस्तर ते चि कियारुप येथ प्रकृती ।। क्षेत्रविदांसि च या प्रकृतीस्तव सांख्यमती पुरुषाख्य वदती ॥ या उभया समने अवघ्या मुळ याहुनि वस्तु अरोति परौती ।। सत्वरजस्तम इंद्रिय-भेद समस्त हि ते प्रकृतिस्तव होती ।। १९ ॥ कारण इंद्रिय हे चि सतां सतकार्य फळे सुखदुःख उभी दे॥ कारण कार्य क्रिया तिन्हि या प्रकृतीस चि हेतुस कर्मसमंधे।।। भोग मुळी सहजे पुरुषासि रितें सुख दुःख अवश्यक में दे ॥ लोहसमागम अग्निशिरी घन की फुलबद्धनिबद्ध अमोदे ॥ २० ॥ ८९. पटवस्त्र. ९ • बुद्बुद बुडबुडा. ९१ गभ्य समजण्यासारखं. १२ - साधन नैव )=सुखामें.९३ अमोद (आमोद ) सुवास. काचळसोन्याचा दस मिळणारे. २६