पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(९२) उद्धवचिदूधनकृत. याविण ने मरणांत चि दुःख चि चेतन चेतवि स्थूल शरीरा ।। आणि भुतें धरिते बरवी धृति मेळ असा म्हण क्षेत्रपसारा ॥ ६ ॥ क्षेत्र विचारुनि ज्ञान जया हृदयीं वसते परिसे तरि चिन्हां ।। मान न घे न वदे निन सत्कृत भूतदया वहतो श्रम नाना ।। मोर्जव सर्व भुती गुरुसेवक नो बघतां उपमा चि दिसेना ।। अंतरबाह्य शुचि स्थिर मानस आवरिले विषयांसि स्मरेना || ७ ॥ कां तरि तो विषयाकरणातित ज्ञानस्वरूपक आपण नाणे ।। आणि नसे अभिमान कसा तरि वृक्ष नसा फळले-पण नेणे ।। मन्म-नरा-मरणादिक दुःख पुढे असतां अधि सावध होणे ।। वाट पुढे पडतां घन आधिं च ज्यापरि देउनि कागद घेणे ।। ८ ।। पुत्र-प्रिया-पशु-धाम-धनादिक संपति सर्व हि देवगतीने ।। जै अनुकूल उदास तया वरि जैवि जळांत चि पद्मिनिपाने ।। नित्ये निरामय अद्वय नाणनि स्वानुभवे रचितां हि समाने ।। इष्ट अनिष्ट अशा उपपत्तिस नेणनि वर्ततसे समज्ञाने ।। ९ ।। आणि अनन्य मला भनतो कनकी नँगै कां जलसैंधवन्याये ।। इच्छि च ना मनवांचुनि आणिक चातक जेवि न घे भूमितोये ।। तीर्थ चने सरिता गिरि-कंदर सेवितसे वसिने शुभ ठाये ।। दखाने नाण चि वीट मनांवनि ज्ञान च तो न शिण भवजये ॥ १० ॥ जे भवसर्गिक ज्ञान अनित्य त्यजी मग आत्मअनात्म विचारी ।। नश्वर ते सह ने चि उडे सदाचिदघन अद्य वस्तु स्विकारी ॥ ज्ञानप्रकाशक तत्त्व स्वयें स्वतसिद्ध चि दर्शन तो अवधारा ।। बानपदे असिही अठरा समजे विपरीत अपूर्वक सारा ॥ ११॥ शानप्रकाशक तत्त्व तया प्रति ज्ञेय असे म्हणिजे निज वस्तु ।। नसकळादि परात्पर ब्रह्म म्हणों सद ते न घडे असदस्त ॥ माणुनि जे अविनाश सखाप्रति होउनि भोगित जाणिव वस्तु ।। मतदभाव न बोलवरी सकळी सकळात्मक अस्तु ।। १२ ।। आप सर्वे किया करतें करि पेक चि सर्व पर्दा गमनाते ।। येक चि सर्व शिरी वसते मरिख भक्षित देखतसे नयनाते ।। ०९. आर्जव सरळपणा (ऋजरक) . करणातित (करणातीत) इंद्रियवश ८१ पधिनी कमळाचे झाड ८२ नित्य शाश्वत. ८३ निरामय रोगरहित. ८2 १८ उशना शुरहित. ८५ कनक-सोने. ८६ नग-दागिना. सैन्धव मीठ, ८८ श्यती, मध्यमा, वैखरी.