पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उद्धवचिदूधनकृत. लाभ अलाभ निनात्मसुखें सुख तोषत पूर्ण अखंडित योगें ॥ नेमुनियां मन त्या च सुखी रत बुद्धिस निश्चय अद्वय आंगे।। अर्पण ये रितिने मन बुद्धिस जो मजमाजि करी समसंगे। तो मज आवडतो हरिभक्त किती म्हण आवडितें तुज सांगें ।। १४ ॥ लोक समस्त हि जाणतसे तन आणि अवेवेन भिन्न कदा ही ।। लोक हि त्या प्रति नाणति की निव प्राण नया मुलिं द्वैत च नाहीं ।। हर्ष विषाद नसे नग आपण यास्तव भेद भयादिक कांहीं ।। बाधि च ना मज तो बहु आवडता निज भक्त कयूं अनकांहीं ।। १५॥ मूळ अनिच्छ असा अनपेक्ष शुची बहु निर्मळ स्वानुभवाने ।। कोठ न गुंतत ताप तिन्ही निरसोनि सुखी गुरु देव दयेने ।। सर्व हि कर्म करी निरहंकृति अक्रिय त्याग घडे सहजाने ।। आवडता मज तो निज भक्त तशी प्रिय मी कमळा न हि माने ।। १६ ॥ स्व स्वरूपाप्रति पाउनि हर्ष तरी मुळ ते चि तयास्तव ये ना ।। पस्तुविना दुसरे न दिसे म्हण द्वषि च ना विषयादिक नाना ।। ने अपुले अपुणा नवळी म्हण शोचन कांक्षण काहिं करीना ॥ भक्तिसुखे मज आवडता मग कर्म शुभाशुभ त्यासि बघीना ।। १७ ।। घातक हीतक दोघ समान चि त्या च परी अवमान हि मान । संगविवर्जित त्या म्हणिजे दसरे चि नसे हरले भवमान ।। आतप शीत समान चि साहत पूर्णपणे सुख दुःख समान ।। एकपणे जगव्यापक एक चि पूर्ण सदां भरला नभमान ।। १८ ॥ निदक स्तावक दोघ समान चि आपण ही न करी अणिकांची ।। बोलतसे परमार्थक सार्थक मौन्य तया घडले सहजेची ।। तुष्टत ब्रह्मपणे भलतेनसि ब्रह्मदशा करितो मिळत्याची ।। ब्रह्ममति स्थिर भक्ति भजे मज तो नर आवडता मजलाची ।। १९ ।। हे इतुके निज भक्तिकथामृत आइकले अवघे चि उपासीं ।। आवडिने चढता भजतो मज एकपणे रत भक्तिसुखासी ।। नातरि भक्तिचरित्र चि वर्णिति भक्तपुजा कुळदैवत तैसी ।। भक्त तसा प्रिय तो हि मला निज भक्तिस आवड ते मज ऐसी ।। २० ।। १२ वा अध्याय समाप्त. आणि =१८ उशना-शुक्राचाय. श्यती, मध्यमा, वैखरी. १ शत्रुनिकतपऊन.