पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भगवद्गीता-१२. पक्षिणिची पिलिं माये स चितिति कोकिळिका कुसुमाबरि कूजे ॥ ज्ञानपथे मजसी निज ऐक्य चि साधुनि सर्वभुती भजले जे ।। ६ ।। त्यासि मि तारितसे भवसागरिं जो जनने मरणे भरलासे ।। ने समयीं मजला शरणागत ते चि घडी दृढ लावुनि कासे || भूतहिती रत यास म्हणो जन उद्धरती भनने अनयासे || ध्यानमिसे मजला नडले मग भिन्न नव्हे लहरी नळ जैसे ॥ ७ ॥ पापरि तूं अपुले मन दे मज माजि समस्त हि व्यावृति सांडी ।। बुद्धिस निश्चयपूर्वक ध्यानमिसे सगळी मज मानि च मांडी || यारितिने मज माजि च येसिल मद्रुप होउनि ठासि अखंडी ।। पावरि संशय कांहिं नसे मज अक्रिय मी मज हो पडिपाडी ॥८॥ यावरि चित्त तुझे मन बुद्धिसि नेमुनियां मज देउं सकेना ।। कां म्हणसी तरि चंचळ फार स्वभाव चि येक निमेष विरेना ।। याप्ति सदा सिकवीशिल येइल जाण हळू च पळे पळ ध्याना ।। ध्यानबळ मग मद्प होइल अजुन येथ नसे अनमाना ।। ९॥ हे हि नव्हे तरि आणिक आइक त्यागुं नको सहसा निजकर्मा ।। आचरणे विधिने निरहंकृति पाळण सर्व करी कुळधर्मा ।। ने करणे तितुके मनलागिं च मत्पर कर्म अशा निज वर्मा ।। जाणुनि मत्पर सिद्धिस पावति मद्गुण गा स्मर तूं मम नामा ॥ १० ॥ मत्पर कर्म असा मम योगि निजाश्रय हा जरि होउन ये ना ।। कां म्हणसी तरि चंचळ चित्त अखंडितता नियमें श्रम नाना ।। पाहुनि सांगतसे सुगमास हि कर्मफळास चि त्याग कराना ॥ भर्जित बी नगवे कवणेपरि त्याग फळी तरि संसृति ध्याना ॥ २१ ॥ उत्तम काय असे म्हणसी तरि अभ्यसने निज ज्ञान करावे ॥ ज्ञान हि ते मज सर्वभुतात्मक येकचि जाणुनि ध्यान धरावें ।। ध्यासक ध्येय चि होइल यावरि कर्मफळा कवणे उरवावे ।। त्याग असा घडतां सहज स्थिति अक्षयि मोक्ष सुखास मिळावे ॥ १२ ॥ मद्रुप यास्तव तो निरहंकृति साहतसे सुखदुःख क्षमेते ।। माझे म्हणे परि द्वैत नसे मग निर्ममता सहजे च तयाते ।। तो कवणेपरि आइक ते स्थिति सर्व भुतात्मक जाणुनि माते ।। द्वेष नसे निज आत्मपणे करुणा अणि सख्य हि सर्व भुताने ५२ फुसुमफल, ५५ कुज-शब्द करणे. ५६ लहर-लाटक) लवण्यास लागणारा काळ. ५८ भजन भाजलेत.