पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उद्धवचिद्घनकृत. वान्ह तुं सर्व भतां जठरी वरुणे जग पोसिसि स्वामि रसांचा ॥ चद्र भुतां प्रति वादविसी जग निर्मिसि तूं चि प्रजापति साचा ।। तू चि पितामह तुज नमो पुढती तुज वंदन कॉयन वाचा ॥ ३९ ।। लक्षगुणी तुजला चि नमो हरि सन्मुख ही तुजला हि नमो ।। पाठिकडे तुजला चि नमो हरि सर्वरुपा तुजलागि नमो ।। फार पराक्रमि तूज नमो बहु वीर्य तुझें तुजलागि नमो ।। व हि व्यापक तज नमो सकळां प्रतिपाळक तूज नमो ।। १० ।। नणुनियां तुज फार हरी अपराध किती म्हण आठवू आतां ।। दहसमंध करूं तुजसी अरे ये हरि ये हरि ये यदुनाया ।। सभ्यसभेसि तुं ठोसर होउनि हीन वदों तुजलागि अनंता ।। हा महिमा न कळेचि तझा कारे सर्व क्षमा मज रुक्मिाणिकांता ।। ४१ ।। आणिक ही अपराध हरी उपहास विनोद टवाळिंत जाला ।। आसनमचकि लोळतसे घसटोनि तुते न धरी च भयाला ।। भाजन येउनि नास करी रुसणे फगणे समजाव न केला ॥ त निज माय समाविसि पोटिं च कोटि चुकी विनवं कवणाला ॥ ४२ ॥ लाक चराचर बाळक हे हरि तूं जनिता लघु हे गुरु होसी ।। पद्य नगाप्रति ते तुज वंदिति सेव्य नसे तुजवीण जनासी ।। तुल्य नसे तुजसी जनि श्रीपति गोष्टि अशी न करूं अधिकांसी ।। तथ निरूपम हा महिमा उपमा रविते करि ने रवि ऐसी ।। ४३ ।। पास्तव तूज नमो इश वंद्य तुं सर्व क्षमा करि गा अपराधा ।। भाप सुताप्रति सज्जनॉ सज्जन कां अथवा ललना प्रति मेधा ।। ताव तुझाच मि आवडता हरि शांत करी अनिवारण कोधा ।। साठाव हे रुप थोर भयानक होय बहू मजला भयबाधा ।। १४ ।। दखात तूज न कोणि कधी म्हण देखिलिया सख देखीन भ्यालो ।। कापतसे मन धाकत काळिज उग्रपणे बहु दःखित झालो ।। श्यामल कोमल रूप मनोहर आठवते म्हण सन्मख ठेलों॥ त मज दाउनि सांठविं व्यापक पूर्णमनोरथ सद्गुरु धालों ।। १५ ।। ह बहु हात अपार मुखें मज चारि भुजा रुप दावि कृपेनें ।। सौम्य शिरी उजळे शुभ कीरिट चक्र गदा धरिसी अति माने ।। आणि नसे तरि दोचि करीं वदिजे तरि मंजुळ येक मुखाने ।। १८ उशना शुक्राचार्य. १९ चार नसे बहु जाँकळलो जिवि विश्वरुपाने ॥ ४६॥ स्यतो, मध्यमा, वैखरी. १ शत्रुनिलंतन-शत्रुनार, ४३ जाकळलों घाबरलों.