पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भगवद्गीता-११. देव म्हणे तुज दाखविले रुप तत्वविचारण याहि परौतें ॥ ने प्रतिभामय म्यां च दयेस्तव दृश्य नसे तुजवीण दुजाते ।। शाश्वत आद्य अनंत निरूपम लक्षिति अंतरि थोगि जयाते ।। भीउं नको मनि हें चि धरी मग उद्धरसी भजने आणिकांते ॥ ४७ ॥ यज्ञ करी बहु लभ्य नव्हे नव्हे सांग हि वेद बहू पठणाने ।। कर्म क्रिया बहु आचरसी पण देखसि ना बहुधा करिदाने४।। ओटण सर्व धरा करितां न दिसे च कधी करि उन तपाने ।। हे कुरुनंदन मानवलोकिं न देखियले तुज वांचुनि आने ॥ ४८॥ देखुनियां मम घोर असे रुप या नयने करिं मूढ न भावो ।। टाकुनि सर्व भयाभय प्रीत मने करिं कां दृढतेचाचि ठावो ।। देह तुझे करूं सर्व हि कारण चित्त अहर्निशि महुप पाहो ।। मागति तेथुनि काढिसि तूं झणि हे निकरे खुण सांगत देवो ॥४९॥ बोलत संनय श्रीहरि येरिति बोधुनि अर्जुन लाहन झाला ॥ दाखविले निज रूप चतुर्भुज आणि सैंमोखितसे बहु भ्याला ।। भक्त सुरद्रुम इच्छित सिद्धि च नाचतसे प्रिय पांडव बोला ।। लाहन थोर पुन्हा रुप लाहन या परिचा हरि होउनि ठेला ।। ५० ॥ अर्जुन बोलत देखियले तव मानुष रूप जनार्दन आतां ॥ सौम्य चतुर्भुन हे अतिसुंदर श्यामल आवडते बहु संतां ।। स्वस्थ मि निश्चित ये समयी हरि दुश्चितता हरली भयचिंता ।। हे परिसोनि हरी झिडकारित सांगितले चुकसी झणि पार्यो ।। ५१ ॥ ने रूप पहाणिया अतिदुर्लभ ते तुन दृष्टिस गोचर झाले ॥ त्यास उपेक्षुनि यां यव्हां पाहसि सांग चतुर्भुन आवगवीले ।। ने रूप देव विधी हर इच्छित त्या च निमित्त अनुष्ठित ठेले । त्या न दिसे तुज ऊघड ते पण काय गार्पण ऊबगियेले ॥ ५२ ।। ना मन जेरिति देखियले तसे वेद पढो पण शक्य नव्हेती ।। उग्रतपे करु दान उदंड चि याग यजू मज काय पहाती ।। निर्फळ ही म्हणसील कदाचित ती हि स्व शक्ति तशा फळ देती ।। ने मजला भजती फळ त्यांस मि या कथिल्या तुजला बहु युक्ती ॥५॥ चंद्र चकोर किं माय सबाळक यारिति जो मनलागि उपासी ।। नो मजवांचुनि आणिक नेणत येक च सर्व हि मी च जगभूत मग 28. करि हत्ती. १५. आटण फिरणे.१६ समौखित से १७ पाहणिया पाहण्यास. १८ गवार्पण गव्हाण काचळ सोन्याचा पास मिळणारे. २६