पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भगवद्गीता-११. (८५) अस्तगिरी न पवे रवि मध्य चि दोपहरां निशि होत ची नाहीं ॥ ३१ ॥ विश्वरुपी हरि बोलतसे नगभक्षक मी क्षय काळ जगाचा ॥ वाढतसे जगसंहरणी नयनी तुं हि देखसि नाश तयाचा ॥ तजविना जग काळवश पण ये समयीं पुरला दिस यांचा ।। जे तुजसी समरांगणि तिष्ठति युद्ध करूं म्हण त्या च दळाचा ।। ३२ ।। यास्तव ऊठ त्वरें करि घे धनुबाण करी अति दारुण मारा ।। शत्र पराभउनी यश पावसि राज्यसंवृद्धिस भोगिसि फारा ॥ म्यां वधिले पहिले चि हे निर्जिव चित्रिंचिया सनल्या दळभारा ।। नावैटणे किति क्लेश निमित्त तुं होउनि संहार अर्जुन वीरा ।। ३३ ।। द्रोण गुरूवर भीष्म अजा म्हण कां धरिसी मनिं फार अशंका ।। कर्ण जयद्रय आणिक ही घिर ते तुज सन्मुख नेवि अवीका ।। म्यां वधिले वधि आधिच निर्जिव शोचुं नको धार धीर अवांका ।। जिंकुनि दाइज दुर्जन अर्जुन सज्जनसे प्रगट तिहि लोकां ॥ ३४ ॥ संजय बोलत विश्वरुपाहरिची वचने जंव अर्जुन ऐके ॥ जोडुनियां कर कंधेर नम्र करी भय अंतरि सन्मुख ठाके । कंठ सगद्गद लावित लोचन उग्रपणा अवलोकनि धाके ।। आणि म्हणे प्रणिपात तुला पुढती पुढती मज सद्गुरु राखें ।। ३५ ॥ या स्थळि मी तुझिया महिमें हरि केवळ हर्ष चि पावत नाहीं ।। का म्हणसी तरि कीर्ति तुझी जनि हर्षविषाद करी उभयांहीं ।। राक्षस भीउनि दूरि दिशा पळती नमिती ऋषि सिद्ध मुनी ही ।। हे हषिकेश तुं येक चि की भय हर्ष वसे तुजमाजि च पाहीं ॥ ३६॥ कोणि हि हा महिमा तव नेणति कां तरि आदि तुं सर्व जगाची ॥ तो सृजिला विधि तेयुनि उत्पति काय कळे तुज जाणसि तूं ची ।। अंत नसे तुज देव गुरू तुं चि व्यापक अक्षर हे खुण साची । शाश्वत आणि अशाश्वत याहुनि ने पर ते म्हणिजे तुजला ची ॥ ३७॥ तूं जगदेव किं आदि पुरूष तुं फार जुना म्हण गाति पुराणे ॥ या हरि विश्वरुपाचि तुं मांसे जाणसि तूं पण कोणि न नाणे ॥ जाणुनि यांस तुं जाण हरी परब्रम्ह तया तुज माजि च ठाणे ॥ व्यापक विश्व तुं येक अनंत रुपे म्हण वोळखिजे तुज कोणे ॥३८॥ वायु तुं सर्व भुतां प्रति चाळक न्यामक तूं यम सर्व भुतांचभित ३६. निषटणे मारणे. ३ ७ अविक=मेंढा, शेळी. वितसे:- AL पेटो ( सं. मंजूषा). १० न्यामक नियामकहार नाकाचळ सोन्याचा - पीस मिळणारे, २६