पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(८४) उद्धवाचनकृत. वाफ नभा कवळीत धडाडित ज्वाळ उवाळ बहुविध वर्णी ।। नेत्र विशाळ स्वतंत्र चिता वित देखुनियां तुज या नयनांनी ॥ झोपडि पावनि पोळत अंतर धार हरी गवसे न निदानी ।। २४ ।। भ्यासुर शूळ तसे अति तिक्षण दांत कराळ अती मुखि काळे । दीप्ति जशी प्रळयानळ जाळित की प्रळयीं रविचे बह मेळे ॥ देखुनियां भय प्राण पिशाच दिशाभुलि अंतर निश्चित पोळे ।। हे करुणाघन तूं जगव्यापक की मजला सुख अल्प न मीळे ।। २५ ।। पैल समस्त हि हे धृतराष्ट्रतनूज ससैन्य समस्त हि राजे ॥ सारथि सेन हया सह हे रथ जे मिनले बहु संगरकानें ॥ भीष्म गुरू सुतपुत्र रवीसुत सैनिक ही अमुचे दळिचे जे ।। यापरि सर्व दळे उभयांचि च आजि दिसे वदनीं तुज खाजे ॥ २६ ॥ येकसरे वदनों तुझिया निघती अति सत्वर दाटि विरांची ।। दांत भयानक अग्र न लाविसि ग्रास दिसे पुरता न भरे ची ।। सिंहमुखी जसि पीपिलिका मनभक्षण सर्षप त्या चवि कैंची ।। तेविं तुझ्या वदनी बहु मस्तक चूर्ण न माखत कोर जिभेची ।। २७॥ जे धरणीवरि वाहतसे जळ त्यास गती उदधीविण नाहीं ॥ सर्व हि त्याच मुखे पळती दिसती मज तैसिच येय हि घाई ।। जो उपजे नन तो तुज सन्मुख येत मुखांत न त्या अनवाही ।। काय करील अकार अकारण दाहकदीप्ति भयासुर खाई ।। २८ ॥ तोड तुझे हरि हे प्रळयानळ त्यांत पतंग दिसे जग माते ।। दीपक देखुनि थोर जेवें करि घालितसे उडि जो मरणातें ॥ तेवि तुझ्या वदनी निघते दृढ वोढवला मरणांत तयातें ॥ धांवत सत्वर मोहर आन नसे वदनेविण तो कवणातें ॥ २९ ।। लोक समन हि ग्रास नव्हे म्हण जीभ हळाहळि चाटित दाढा ।। ते हि नशी वडवानळज्वाळ स्वतंत्र चि रोषगणा वित गाढा ।। तेज जगा अवघ्या बुडवी गति एक चि सर्व हि धाडक भ्याडा ।। उग्रपणा किति वाढविसी जग येत मुखांतिल दाविसि झाडा ॥ ३० ॥ हे हरि देव सुखा मनिं उग्ररुपा तुज वीनवितों नमिता ही । द वर दीनदयाकर होय प्रसन्न कृपा करि जी लवलाहीं ।। गपति पाळक चाळकसा विसरे करिसी हरि लाही ।। १८ उशना शुक्राचार्य.२१ वर्ण ३१ सैनिक-शिपाई. ३२ खाजें खाद्य. ३३ श्यती, मध्यमा, वैखरी. १ शत्रुनिलंतन-शत्रुनाशकः चेग.