पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भगवद्गीता-११. येक मला पहतां न दिसे आदि अंत न मध्य कृपाघनमः ।। १६ ।। आणिक ही खण पाहतो पण मोडि च ना पहिल्या मगटाची।। ते चि हरीकरिचे हि सुदर्शन आणि गदा मग ठाउक ते ची ।। हे पण दीप्ति विशेष लखाखित झापड लागत सर्व रंगांची ।। फार रवी प्रळयानळ देखिल ते समता न पवे चि जयाची ।। १७॥ मानित मी तुज तूं परब्रम्ह परात्पर अक्षर निश्चित होसी ।। जाणणियासि तुं योग्य हरी परि नित्य निधान तुं विश्व जनासो ।। अव्यय धर्म पुरातन शाश्वत तूं चि तुं जाणसि आपणियासी ।। तूं चि सनातन तूं पुरुषोत्तम चिद्धन अव्यय चितसरखराशी ॥ १८ ॥ आदि न मध्य न अंतविहीन तुं वीर्य उदंड अपार केरांचा ।। नेत्र शशीरवि खेळवि तुंदिल भ्यासुर भासत भाव रुपाचा ।। आणि मुखी भडके हुत भेक्षक ज्वाळ उठे आति दाह तयाचा ।। तापन विश्व क्षणे करि लाहि च भेन रिघे उदरीं कवणाच्या ।। १९ ।। ठाव रिता तुजवीण नसे चि तुं एक चि व्यापक सर्व दिशांते ।। व्योमघरां तळ अंतर बाहिर तं चि उभा दिससी नयनांते ।। हे तव उग्ररुपा प्रति दरेवनि लोक तिही धरताति भयाते ।। तूं सकाळांतर आत्मरुपी तरि अद्भुत कां भय दाविसि येथे ॥ २० ॥ पल समस्त हि देव मिळोनि तुते मिळती तुजमाजि च येतां ।। येक भये थर कांपति प्रार्थिति श्रीकरुणाघन देव अनता ।। आणि महा ऋषि सिद्ध समस्त हि स्तीति तुते म्हणती गुरुनाथा ।। सर्व मुखे स्तविती स्तव पण्कळ त्राहि हरी शरणागत आतां ।। २१ ।। रुद्र वसू रवि विश्व मरुद्गण अश्विनिपुत्र गणादिक सार ।। यक्ष पिशाचक खेचर सिद्ध समस्त हि निर्जर मेळ पसारे ।। साधन साध्य स्वये जग कल्पिति ते तुजपासुनियां भयशारे ॥ काळजि पावत विस्मित लक्षिति दिव्य महद्भत विश्वरुपा रे ।। २२॥ है हरि थोर भुजा तुझिया अति रूप भयानक देखनि वाटे ।। पर हस्त बहु नेत्र बह पद फार उरु बह मस्तक पाट । फार उभे मुख दांत भयानक दीर्घ करो न झांक ति वाट । लोक भये अति द :वित ते किति प्रस्तुत मी मज माजि च माठे |100 कां पसरोनि मखाप्रति तिष्ठसि हे जग ग्रास नव्हाच मयभित म । २१ दगांची डोळ्यांची. २२ जाणणियासि जगसतसेत. सर्व. २५ कर-हात. २६ हुतभक्षक-अनि हार नाल सुधाकर=