पान:अनेक-कवी-कृत-कविता.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आनन्दतनयकृत.. लागतां हृदाय बाण खणाणा । ताटका उलथली च दणाणा ॥ त्या ध्वनीस्तव रवींद गळाले । यक्ष राक्षस पिशाच पळाले ॥४६ ।। नेणो कोसळला कडा उमळला चंद्रद्रुमांचा थवा । किंवा वज्रनिपातपर्वततटीं मानी मनी माधवा ॥ होतां हृद्गत राम बाण मिरवे माने विमानावरी । शोभे दिव्य शरीर भव्य वचनी रामस्तुती आदरी ॥ ४७ ॥ केव्हां कोठुनि घेतला शर करी केव्हां गुणीयोजिला । केव्हां वोटुनि घातला चि न कळे की वेगळा दाविला ॥ गेला सायक पानकासम फिरे तूणी मधे संचरे । शौर्या साधुनि आयकार्य बरवी दासा स्थिती आचरे* ॥ ४८ ॥ हो जी शोभन तूज राजरमणा हो क्षेम या सायका । हा कल्याण सदा तवांघ्रिकवचा रामा रमानायका ॥ हा जो मंगल संगरांगणतटीं या बाहदंडदया। आशावाद वदे असा मनि तया सच्चिदघना अद्वया ॥४९॥ जय जयध्वनि नभी तार्य निर्जरांनीं । वर्षाव फुल्लसुम निर्भर जर्जरानी ॥ बाब मुखस्तावति गर्जुनि सज्जनांचे । आनंदनंदन कवी मग सज्ज नाचे॥५०॥ समाप्त. १ सरवत ?२ बाण. ३ पाय.४ देवांनी.

  • "कदा नण। वाढी शरातिनि काठी तरी कदा" इ. रघुनाथ पंडितकृत शोकाशी या श्वाकाचे साम्य फार आहे. आनंदतनय व रघुनाथ पंडित हे परस्पर व्याही होते. आनंदतमयांनी “सीतास्वयंवर" ग्रंथ केला हे पाहन पंडितांनी “नलदमयंती स्वयंवराज्यान' केले. परंतु त्यांत सीता स्वयंवरा इतका रस उतरला नाही.