पान:अकबर काव्य.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ८३ ) चिंती चित्तीं अनवरत तो ईश्वराच्या पदासी । ध्यातां त्या की उणिव न पडे त्याचिया न्याय्य दासीं ॥ ८३ वसंततिलका. अंतीं सुधी नृपति पुत्र सलीम यातें । आकोरुनी जवळ टाकि न वा नयाँतें ॥ पाळी उदार निज-निष्ठ जनांस साचे | बोधून त्या वितरि राज्य - भरास वांचे ॥ आणून वारि नयनीं स्व- कृपाण * भूप । कष्ठे करून वरि हस्त तदा स कंप ॥ दे त्यास सुझ सुचवी निज राज्य रक्षी । योजून ह्यास समयास सदा विपक्षीं ॥ उपसंहार. उपेंद्रवज्रा. . ८४ ८५ खलास शासी सुजनास तृप्त । करी महीचा पति हा अ-दृते । रची उपाया जन-सौख्य व्हाया । धरेस दे कीर्ति-सुधा स्व गाया ८६ जसा वरी रम्य तसाच आंत । असे शरीरावरि गौर कांतें । सशक्त उद्योग करी सदाही । प्रसिद्ध जो भूप दिशांस दाही ॥ ८७ इंद्रवज्रा. होता मिता हार अ-रोग तेणें । उल्हास हा काय न होय लेणें । त्याच्या मनाचें मग वैरि कांन । दापील लोकीं न पवेल मान ? ॥ ८८ १ न्यायाचे मार्गास न सोडणाऱ्या २ बोलावून. ३ नीतीस. ४ वाणीर्ने.. * आपली तलवार, ५ शत्रूवर. ६ गर्वरहित असा. ७ कांति वर्ण.