पान:अकबर काव्य.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ८२ ) .. गेली क्रम क्षणगमे भूमिंग घन पंक्ति मूर्तिमंत बरी । साश्चर्यानंद-भरा नृप कुंजरे चक्र - शक्र हृदय धरी ॥ मागून जाति घोडे थाटाने घातले जयां साज । - - वर जाति-वंत बळकट वेगाने हिंसत धरुनिया माज ।। हा मित्र शिपायाचा आहे संग्राम धीर रमणीय । • प्रेमास्पद चपळेपैरि तेजस्वी चपळ सद्गुण यदीय ॥ मोहून गुणज्ञाच्या हृदयातें स्व-वश करिति विश्वास्य । भक्त जसा देवाचें स्वामीचें एकनिष्ठ करि दास्य ॥ त्यांच्या मागुनि गैंडे साजविले व्याघ्र सिंहही चित्ते । ज्यांत प्रेक्षक भाविति काळच विक्राळ मूर्त निज - चित्तें ॥ स्वारी अपूर्व पेशी जाई देवालया स्तवी ईश । गाजत वाजत परती येई मोदें स्वकीय सदनास ॥ सूर्ये अस्ता जातां ठेवियला आत्मकांति-भर वाटे । रात्री अग्नि-क्रीडा- दीपालींचा असा निचर्य थादे ॥ सेलिमास राज्याचे अर्पण. मंदाक्रांता. भोगी राजा पद अवनिच्या रक्षणाचें सुजाण । देई लोकां अतुल कुशला उद्यमीं ज्यान शीण ॥ १ जमिनीवर प्राप्त झालेली. ३. योद्ध्याचा. ४ हैं ' सद्गुण' मंत मृत्युच. ७ परमेश्वर. यांचा. ९ गर्दी. ७६ ७७ ७८ ७९ ८० ८१ ८२ २ श्रेष्ट राज्यांच्या मंडलाचा अधिपति. याचें विशेषण. ५ विजेसारखे. ६ मूर्ति- • दारूकाम आणि दिव्यांचा समुदाय