पान:अकबर काव्य.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(७७) सारा ही स्व- विचाररूप मतिचा ओघ * प्रबुद्धा तुला । सोडीना क्षण एक ही सुख तई भासे न त्यातें तुला सती. गीति. दयितेने पति जाता स्वर्गातें आत्मदेह होमावा । ३४ ३५ त्याच्या चितेत विधि हा समिद्धे अतिभयद काय हो गावा त्यातच सती जाणें ह्मणती प्रेमें विरक्त त्या महिला । गणिती त्या शुभ -लोका गेल्या पतिसहित सोडुनी महिला ३६ स-दय- हृदय तो भू-पति कळवळला पाहुनी अशी चाल । वांछी बंद कराया ललनांचे जाणता । स्वयें हाल ॥ ३७ ३८ ३९ इच्छे विरुद्ध तीच्या आग्रह अबलेस जो सती जाया । कोणी करील त्याची होइल दंड्या ह्मणे नृपति काया ॥ पति गेला काय इणें केला अपराध त्यांत देहांत + ! | काय ह्मणुनि ही शिक्षा नाहीं आधार त्यास वेदांत ॥ क्रव्यादा पासुन हा दयालु राखी अनेक मग बाया । व्याघ्र - मुखांतुनि वाटे ओढी जीवंत धीर तो गार्यां ॥ बहु स दय इंग्रजांनी कधींहि जाणें सती न अबलांनीं । हा कायदा सुनिश्चित केला कनवाळु त्या सु-जन वानी ॥ ४१ ला. ४० हे विद्वान अशा अचुल्फाजला. १ बरोचरी, साम्य. २ पेटलेल्या. 3 पृथ्वी- ४ स्त्रियांचे. + विचारणीय गोष्टीचा एकमार्गी विचार होऊन दुराग्रहाने ही सती जाण्याची चाल पडली असावी इत्यादि जाणणारा -ज्ञानी. + (देह + अंत ) देहाचा नाश-मरण. ५ चितेच्या अमीपासून. ६ गाई.