पान:अकबर काव्य.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(७४) 'विद्यामंदिर' नामे दिव्य इमारत तिथे उठविली हो ॥ विद्वत्समागमात्मक पीयूषाचा जिथें मिळे लाहो । ज्ञान खऱ्या सौख्याचा अखंड आहे अमोल हा कंद ॥ · १९ मानव संघास जसा * उच्छ्रित फलयुत । पिकास माकंद ॥ २० चिंतुनि है बादशहा ज्ञान- निधी साठवी इथे राशी ॥ सद्ग्रंथांचा मिळतां दुर्मिळ परि लिखित जो महायासीं ॥ ११ गंगा-यमुना- संगमिं अलहाबादेस भव्य गिरि - दुर्ग ॥ एक उभारी नृपवर आहे जे मूर्तिमंत अरि- दुर्ग ॥ स्मारक मारक रिपुचें भूपाचें स्व- कृत वाटतें स्वांता ॥ परसेनांत धसेना यदाक्रमी वीर संग भी स्वांता ॥ परगर्वोच्चाटन - पटु नृप - शत्राचें सुकीर्त्यचल - शुंग ॥ यद्वर्णनांत तन्मय कविमन गुंते गमे कमल-भृंग ॥ अबुल्फाजलाचा वध. शार्दूलविक्रीडित येतां दक्षिण- देश सोडुनि पथीं निश्चित संहारिला । - ओछच्या पतिनें विदुष्ट मतिनें विश्वास घातें इलो ॥ केली मित्र - विहीन खिन्न मति मी झालों अबुल्फाजैल । बोले आक्चर धीर-धीहि नयनीं ढाळी असूचें जळ ॥ २२ २३ २४ २५

  • उंच. + कोकिलास. + आम्रवृक्ष. 8 आपल्या अंतास म्हणजे नाशास. १ सत्कीर्तीच्या पर्वताचें शिखर. २ ओर्छा संस्थानच्या राजानें- आक्चराचा अबुलफाजलाविषयीं फारच स्नेहभाव होता, तो राजपुत्र सेलीम ह्यास सहन न होऊन त्यानें ओर्छाच्या राजाकडून विश्वासघातानें त्यास मारविलें. 3 पृथ्वी. ४ आकचर. ५ हैं 'संहारिला' या क्रियापदाचें कर्म.