पान:अकबर काव्य.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(७३) ११ १२ संपत्तीच्या मागें तो नव्हता तीच निस्पृहा पाठीं ॥ लागे सुंदर तकिया| बांधी नृप थोर एक त्यासाठीं ॥ वेळोवेळी भजनीं सादर त्याच्या नृपाळ तो शतदा ॥ जायतशीर्वादें करि तो त्या धन्य पूरिताश तदा ॥ नृप लाभे सुत- रत्ना सलीम हे नाव पूज्य त्या ठेवी । तो कृतकार्य कृतज्ञ प्रभु तें दे सुख तशा न त्या ठेवी । १३ आनंदे राजेंद्र प्रासादोत्तम उदार एक रची। द्रविण अपार विलक्षण कौशल्यास्तव कुबेरसा खरची ॥१४ एकाने दुसऱ्याने तिसऱ्याने ह्या अनुक्रमें हम्यै । अहमहमिक धरुनि बहु सरदारों बांधिलीं पुढें रम्यै गुजराथ रणी झाली नृपसिंहाची चमू तया विजयी । - फत्तेपुरोपपद ही शिक्री केली समुत्सवें समयीं थोरांनी करिं धरितां प्रेमानें अल्पही बने थोर । मिळतां नृपाश्रय कसें खेड़े वादें धरूनिया जोर १५ १६ १७ कमलापरि तें साजे पुर त्यांत श्रेष्ठ कर्णिकाकर । प्रासाद दिसे पत्रे म्यै भोतीं मनोज्ञ जीं फार ४ १८ + आश्रय, मंदिर. १ ( सुत + आशीर्वाद ) मुलगा होण्याच्या आशी र्वादाने. २ ( पूरित + आशा ) पूर्ण झाली आहे आशा ज्याची असा. ३ सुत-रत्न. ( प्रसाद + उत्तम ) उत्कृष्ट राजवाडा ५ धन. ६ मी आपली इमारत तुजपेक्षा सुंदर व लौकर बांधीन अशी परस्परांस होणारी अहं- काराची बुद्धि. ७ 'फत्तेपुर' हें आहे उपपद जीस अशी 'शिकी' झणजे • फत्तेपुर शिक्री. ८ ( कर्णिका + आकार ) कमळांतील वाटीच्या आकाराचे.' श्रीमंत लोकांचे वाडे.