पान:अकबर काव्य.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ७२ ) इंद्रवज्रा. एका हि कोठें नगरी विशाला । राहो न दे शान - निधी वि-शाला । आनंद-सिंधूत करी निमग्न । लोकां तदज्ञान करूनि भग्न ॥ धिप्पाड देहीं असले शिपाई । निर्भीक चित्ती जमवी उपायीं ।" राखी तयांतें धन-मान दानें। सोत्साह सेना नृपतीस वाने ॥ संख्या व्यवस्था गुण मुख्य दोन । राखून राज्यांवन तो नदीन । सेनेत संपादि हि सद्गुणांचा । तो वज्र तच्छत्रु खरेच काचा ॥ फत्तेपूर शिक्री. गीति. आनंदें उत्साही बांधी राजेंद्र एक दिव्य पुरी ॥ मोहक जीची रचना केली कारागिरीं महाचतुरीं ॥ जेथे सदने वदने वदवेनाताचे अशी गंगन - गामी ॥ धनवंतांचीं शोभति कैसा वर्णू शके पुर-नगी मी ॥ शेख - * सलीमाख्य इथे केली वस्ती पुरा फकीरानें ॥ जो ईश-भक्त मानी सम उद्यानें असोत की रानें ॥ नृप-वर्य महात्म्याचा त्या वारंवार दर्शनाकांक्षी ॥ जाय प्रतप्त गज सरा ऐहिक यद्रूय विषय नाकांक्षी ॥ ४ ५ ६ ९ १० १ जींत पाठशाला नाहीं अशी. २ ( राज्य + अवन ) राज्याचें रक्षण. 3 सद्गुणांचा नदीन (समुद्र) असा अन्वय. कार त्यास. * ( शेखसलीम + आख्या ) ' ४ फार उंच. ५ पुर हाच अलं- शेखसलीम ' ही आहे आल्या म्हणजे नांव ज्याचे अशा ६ दर्शनाची इच्छा करणारा. ७ इहलोकींचे. ८ विषय = पदार्थ.