पान:अकबर काव्य.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(७१) जो एकत्वें अतिशय मनीं कोंवळा मायबाप । विश्वाचा त्या जवळ करितां या शिवे काय पाप स्रग्धरा. । विश्वाचे रम्य कोर्डे बहुत बिकट है निर्मिलें शिल्पि - वयै । केले जे सोडवाया करेितिल करिती यत्न अत्यंत धैयै । प्राशांचे संघ संख्या-विषय न असती ते अखेरीस मोहीं । येऊनी हातटेकीस न पडति वचें शक्त होती विदेही आकाशी उंच जातां त्वरित मग पुढे उंच ते फार जाय । त्याचा लागे न ठाव प्रतिहत फिरणें होउनीया न काय । लागे मागे त्वरेनें सतत खगवरा ती गती पंडितांची । विश्वाच्या ज्ञान-मार्गी अवचट घडते खोल हे गोष्ट साची ऐशा ह्या सद्विचारों सरति बहु निशा मान्य तत्वें ठरोनी । द्वेषाचा वा हठीचा त्यजिति मळ मैती ऐक्य पक्षांत दोनी । वादाने सत्प्रमाणों नियमित निपजे ज्ञान लोकांत वाढे । जो तो ह्या मंदिरा ये बुधवर विवरीं ज्ञान आत्मीय गाढे शिखरिणी. ग्रंथांचा नृपराज संग्रह करी शास्त्रीय नानापरी । रत्ने ती बरवीं सदा मम वदे तो पारखी वैखरी । पाया हा निजराज्य - मंदिर-बुध- प्रीत्यर्थ मानप्रद । बांधायास दृढ प्रजाधिप असा घाली स्वयें शर्मद १ दुराग्रहाचा, बलात्काराचा. २ बुद्धि. ९९ ४०० १