पान:अकबर काव्य.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(७०) ज्याला नाहीं का बघितला फौजफाटा शिबंदी | ज्याचे ज्ञाते जागं विलसती जागजागेस बंदी ॥ एकाकी जो न भुल पडतां विश्व संरक्षणाला । संपादी त्याविण न कधिही जाउं देऊं क्षणाला डोळ्यांतें जो दिसत न कधीं आणि सर्वत्र राहे । जीं जीं कमै जन करिति तीं गुप्त राहून पाहे ॥ ज्याच्या अंगीं ह्यणुनि न कधीं चार चक्षुत्व येतें । त्या लोकेशा शिर नमविणें सांद्र आनंद देते जो भक्तांचे अनवरत ही मंतु पोटांत घाली । ज्या तोषाया नलगति कृती माजवीत्या अर्घाली । ज्याच्या एथे कधिहि दिसते मत्सराची न बाधा । त्याच्या गाऊं अभिनव यथा - शाक्त लीला अगाधा ज्याच्या पाशीं असुख हृदयीं आणि बाहेर हाँसे । काढायाची गरज न जना धैर्य भीतीस हांसे । बोलायाची अटक न जिथे कोणत्याही प्रसंगीं । तत्ध्यानाच्या क्रमं सुखकरीं काळ हा क्षिप्र संगीं सर्व द्रष्टा कळकळ मनीं येउनी दीन तारी जो नम्रांचा सतत गणिला पावनी संकेटारी । ९५ ९६ ९७ ९८ १ दाट, मोठा. २ नेहमी. 3 अपराध. ४ कामें. ५ वाढविणाऱ्या. ६ ( अघ + आले) पातकांची पंक्ति. + चार ह्मणजे लोकवाती समजावयासाठीं पाठविलेले दूत, ते ज्याचे चक्षु म्हणजे डोळे आहेत तो चारचक्षु (राजा) त्याचा धर्म. ७ शरण आलेल्या लोकांचा. ८ पवित्र पुरुषांनीं. ९ ( संकट + अरि) संकटांचा शत्रु.