पान:अकबर काव्य.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ६५ ) ७५ मोरा वितरूं शके न समयीं गंभीर मेघ स्वयें । ना मोद सरित्पतीस अथवा पोषां विधु स्वोदयें ॥ तो आनंद अवर्ण्य पोष मतितें द्याया अबुल्फाजल । भूपाच्या शकला अमोल गणिती धी शक्ति निर्मल ॥ ७४ धर्मी सर्व जुन्या नव्या बहुबरै सं ग्राह्य आहे असें । त्या सञ्चितक बादशाह - हृदयीं सत्तत्व मोठे वसे ॥ जाणा एक दुर्जे नृपास सम ही सारी प्रजा राखणें । हे बीजांकुर वाढले सुमतिच्या योगें असाधारणें ॥ त्या योगे जमती विशारद महा तत्वज्ञ फतेपुरीं । नाना-धर्म-मतांतरी गुरुदिनीं सच्छारदा मंदिरीं ॥ वादी तर्क - कठोर विप्र यवन ख्रिस्ती तसे पारसी । सोनें हीन विशुद्ध तन्मत ठरे लागोनि खासै कसीं ॥ मोठाले यवनांतले प्रमुख से काजी तसे मौलवी । ज्यांतें बादशहा समान मतिचा पर्यक तो गौरवी ॥ धर्मी तत्व सखोल अन्य असतां तें सर्व मिथ्या कसें । अन्यांनी पुसतां निरुत्तर मन प्राज्य भ्रमें चक्रसें ॥ एका हस्ति कृपाण तीव्रहि दुज्या हस्तीं कुराण क्रम । स्वीकारून न विश्वसोन करणे धर्मीतरस्थ भ्रम ॥ · r ७६ ७७ १ पुष्टीस. २ अनेक धर्मोतील भिन्न भिन्न मर्ते जाणण्यांत विशारद म्हणजे निपुण असे. 3 न्यायाधीश, धर्माधिकारी. विद्वान् मुसलमान. ५ समतेच्या बुद्धीचा मंचक. ६ हैं बोलणें अबुल्फाजलाचें दुसऱ्या मतवादी व दुराग्रही मुसलमान विद्वानांशीं चाललें आहे, असें समजावें. یا