पान:अकबर काव्य.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(६२) न द्याया संबंधी जवळ तनुला अग्नि वदला । तयाच्या कैवारी बुध निजजनांचा गवसला ॥ विपत्वाशी त्या रवि कर पवित्रानि सुपदा । अनाथात नेईलच विलय पावूनि विपदा || स्रग्धरा. दिल्लीच्या वल्लभाला त्यजुनि अजि ह्मणे मित्र तो सत्य गेला । विश्वाच्या नायकाच्या जवळ मज गमे स्पष्ट भोगावयाला ॥ ऐश्व काळजीने विरहित न जिथें मृत्युचा धाक चाले । प्राणी हे सान मोठे अ-वश परतती अंति जेथून आले ॥ शार्दुलविक्रीडित ५३ ५४ विद्यावंत कुशाग्र बुद्धि बलवान् धैर्याब्धि जो निर्मल । केला मुख्य दिवाण भूमि- पतिनें नामें अवुल्फाजल || मोठा कल्पक बोलका नर-मणी तर्कांत वाचस्पती । 'ऐनी आकबरी' रसाळ विलसे गंभीर ज्याची *कृती ५५ आधीं भुपति शिस्तवार मतीचा सद्वर्तनीं निश्चल । चालावे निज राज्य - यंत्र मति की निर्विघ्न है सोज्वल ॥ त्याला भाग्यवरों हुशार नर जैं हा कारभारी मिळे । चंद्राच्या उद्यांत अर्णव तसा सानंद वाढे बळें ॥ फैजी नामक बंधु - रत्न विलसे त्यांचे तयाचा असे । भुपात सहवास ते उभयतां आकर्षिती त्यां जसे ॥ १ सूर्यकिरण हाच पवित्रामि २ बृहस्पति. * ग्रंथ. 3 समुद्र. काजलाचें. ५ भूपास. ५६ ४ अघु-