पान:अकबर काव्य.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ६१ ) ४९ विनोदाने केला तुजसि पुसतां उत्तर दिलें । 'खराचा मी घोडा करित बसलों' दे स्मृति भलें ॥ ४८ तुला मित्रा एके सहज दिवशीं वाक्य वदलों । विनोदे हैं सारे धरणितल चर्मवृत कळो ॥ करी त्वद्दुद्धीचा प्रसर चिर अव्याहते जना । तदा वा त्वां केला प्रकट अपला योजकपणा ॥ नवा घालायाला चरणिं मज जोडा तर्थि दिला । चला घाला चाला त्वरित धरणी सत्य सकला ॥ कृता चर्माच्छन्ना वदुनि सहसा कौतुक मिती । दिले त्यात नाहीं पतित करितें दःखि अमितीं ॥ न जैदेवा मित्रा काहि कर कार्य करिं मी । अशी पृच्छा होतां जरि बहु असें त्याहुनि कमी ॥ वदे तैं ये ध्यानीं तरि न चुकतां उत्तर दिलें । स्वराज्या बाहेरी करिशिल नरा देव न भलें ॥ सुचेना चित्ताला किमपि न उदासीन बनलें । गमे हैं वाळूचें जग निरस मैदान सजलें ॥ तसे वाटे माते स्थिरचर दिसें तें मृगजळ । ५० ५१ न मी मोठे ज्ञानीहि फसति इथे नित्य सकळ ॥ ५२ १ ( चर्म + आवृत ) कातड्याने मढविले लें. २ अकुंठित. 3 प्रश्न. ४ तुझ्या राज्याला हव आहे म्हणजे तें परिमित आहे म्हणून तुला एकाद्यास हद्वपार करितां येईल, पण देवाचें राज्य अपरिमित आहे म्हणजे त्यास ह नाहीं म्हणून देवास कोणालाही हद्दपार करितां येणार नाही; हैं तात्पर्य.