पान:अकबर काव्य.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५८) शौयै तच्छत्रु कांटे उपटिति सहसा हर्ष चित्तांत दाटे । दुःखाचा सिंधु आटे यवन निज अशी बुद्धि सर्वात थाटे ॥ ३४ राजे ज्यांचा विराजे रजपुत अंहिसा हस्त युद्धी अखंड | मानें ज्या लागि मोनें महिवरि जगणे शत्रुचा काळदंड । वारा तोही निवारा ह्मणाते निजशरां पारतंत्र्य - स्थितीचा ॥ ते होते आकबरातें स्व-वश गुण पहा सुज्ञहो तन्मतीचा ॥ ३५ शिखरिणी. प्रजानाथै 'राजा' - पदवि बुधमान्य बिरवला । स्वयं जात्या विप्र वितशिल गुणज्ञे सु- सरला ॥ खन्या विद्वद्वत्ना अधिकृति - शिरोभूषणि जडी | वकीली तो वक्ता चतुर दरबारी करि बैंडी | असे तो मेधावी रसभरित वाणी वश जया । स्वभावें कल्याणी अभिनव करी पात्र विजया || सभा स्थानी बोले निपुण वचनीं मोहक नृपा । गुणाने आकर्षी रसिक - वर संपादुनि कृपा ॥ विधात्याने त्याचा स्मृति- फलक बुद्धिस्थ रुचिर । असा केला होता प्रतिफलित ईष्ट श्रुतं चिर ॥ जिथे सारे नेमें ठळक तितकें सुंदर टिके | नृपाळातें तेणें अतुल चला तो न लटिकें ॥ ३६ ३७ ३८ १ सापासारखा. २ आवडतें. ३ बाणांस. ४ जातीनें ब्राह्मण अशास. ७ बुद्धिमान. ८ स्मरणाचा फळा. ५ श्रेष्ट अधिकारावर. ६ मोठी. चिंचित. १० पाहिलेलें व ऐकलेलें. ९ प्रति-