पान:अकबर काव्य.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५७) ३० मेधावीपण शौर्य निर्मळ अशा ह्या सद्गुणां सांगड | जेथें त्या निज भूप - शक्र गणिती कल्याणकारी गंड ॥ २९ सोन्याच्या नव कोंदणों वर हिरा निःसीम साजे तसा । भूपाखंडल शोभला सु- पुरुषे सन्मान्य ह्या फारसा ॥ कामाला नृपतीस येति असले जे शक्त भक्त स्वयें । राज्याचे दृढ खांब हेच असती त्यां वैरि कांपे भयें ॥ पारंब्या न वडास आश्रय महा दिग्मंडला तो कसा । व्यापी भूमिविणें तडाग न घडे चौफेर की पूर्णसा ॥ पायाला न चिरे बरे तरि कसें राहे वरी मंदिर । लोक सांय वैभवास वरिती हैं तत्व हो सुंदर ॥ केले त्यास दिवाण आक्बर- नृपें जो पक्षपाती गुणीं । होता जाति न धर्मही महतिचीं तो कारणें हीं गणी ॥ विद्या - बुद्धि - विशिष्ट शूर - वर ते हिंदू पदा पावले | मोठाल्या यवनांपरी ह्मणति हैं औदार्य आहे भलै ॥ स्रग्धरा. ३९ ३२ मोठाल्या लष्करी तो वितरि नृप महा-थोर जागा उदार । राज्याचे मोगलांच्या अति कुशल खरा जाणता सूत्रधार ॥ हिंदू संशयाचे हृदय - गत अशा रीतिने मूळ खंडी । ठेवी विश्वास त्यांच्या वरि विनुंत जनीं वुद्धिमंतीं उदंडीं ॥ ३३ मात्सर्याचा न राहे अ - सुखद हृदयीं बिंदुही हो तदीय। प्रेमाचा पूर वाहे नृप वर गणिती प्राण हा अस्मदीय ॥ १ किल्ला. २ ज्यांस आश्रय आहे ते. ५ श्लाघ्य, स्तविलेले. ६ आमचा. . मोठेपणाचीं. ४ तोडी, नष्ट करी.