पान:अकबर काव्य.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५३) कांहीं चित्र-विचित्र वर्ण असती नाना कृती सुंदर । - चित्तै सात्विकं मोर तेवि हरण ऐसे दुजे शंभर ॥ : प्राणी रानि मदीय वस्ति करिती राज्यांत तुझ्या तसे । जे सौजन्य - गुणे समंजस जया भूतानुकंपा असे || भूपा ऐक तथापि भेद इतका दोघांमधे वास्तव । आहे सुष्ट तसेच दुष्ट सम मी लेखीं सदा यास्तव ॥ दोघे भूभृत वा असों तरि गुणें तूं श्लाघ्य हैं मी ह्मणे । दुष्टां दंडुनि शिष्ट पाळिशि जनां इत्यर्थ हा सांगणे ॥ पृथ्वी. त्वरा करुनियां निधे नृपति-वर्य आग्रा- पुरा जयास पति पावुनी स्वमनिं हर्ष पावे धरा ॥ गजेंद्र परते जसा करुनि वर्षे केली वनीं । प्रत-त अथवा सुखें विहृति संपतां जीवनीं ॥ जया स्व-वश जाहले विषय मोठमोठे नव । मिळोनि आफगाण ही सु-भग सिंध तदैभव ॥ भराभर समुद्यमें अतुल वाढ पंजाब घे । स्वयें सतत भूप तो अ-चुक राजकार्या बधे ॥ ११ १२ १३ १४ १ गरीब, शांत. २ ( भूत + अनुकंपा ) प्राण्यांविषयीं दया. ३ खरा. पृथ्वीचें धारण करणारा - राजा, पर्वत ५ दातांनी जमीन खणण्याची क्रीडा. ६ विहार, क्रीडा ७ पाण्यांत.