पान:अकबर काव्य.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४८) मृत्यु भयंकर हिंडे सिंह न तो मूर्त पसरुनी दाढा ॥ त्या भासती तयाच्या वज्रासम होते- तव्रितर गांढा ॥ होतां दृश्य तयाच्या बंदुकिचा गोलक प्र-जंव कर्णी ॥ प्रथम शिरे त्यास जणों सांगें मत्सख अनेक आकर्णी ॥ आहेत भ्रत्यांपरि त्वत्प्राण- धनास वाटुन घेती ॥ ते आतां सावध हो होउनि मदनुग सवेग बघ येती ॥ इतक्यांत ते तदंगी शिरिती करिती पळामधें अंत ॥ श्रम - साध्य कृत्य - विजयें वीर मनीं पावती मह आनंत ॥ - वनवर्णन. शार्दूलविक्रीडित. उत्साह मृगया करूनि नृपती विश्रांतिला कार्ननीं । ध्याया वांछि मनोश विस्तृत असे जो कां दमूनी मनीं ॥ तौ दृष्टीस पडे सरोवर जलें संपूर्ण जें वेष्टिलें । ८६ ८७ ८८ ८९ वृक्षों उंच विलास - दर्पण वनं श्रीचा महा भासलें ॥ ९० ॥ - सौंदर्यात अपार दृष्टि जडतां हेलावला सागर । . हर्षाचा हृदयीं तदा नृपतिच्या तो हो क्षण विज्वंर ॥ वायून उठती तरंग सारं त्या उत्तुंग वेगें जसे । तैसे अद्भुत कल्पनामय धरी राजेंद्र सन्मानसें ॥ ९१ १ बळकट. २ हैं विशेषण 'सिंह' या अध्याहृतपदाचें. 3 वेगवान. ४ माझे मित्र. ५ वनांत. ६ विलासाचा आरसा. ७ वनश्री हीच कोणी एक विलासिनी स्त्री तिचा. ८ उचंबळला. ९ तापरहित. १० फार उंच.