पान:अकबर काव्य.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४७) गहनादेवीत मोठा व्याघ्राला बाण लागुनी तिखट ॥ - . आ पसरी वीर तथा करिती नव रोपे पूर्ण मुख विकट ॥ वृक- सेना वधुनि नृप स दयें दुर्बळ पशू सुखी केले ॥ खल - दीन- संघ शासन-रक्षण नृप कर्म तत्व जाणविलें ॥ कोलाहल परिसुनि बहु वने - सुकर पल्वले त्यजुनि उठले ॥ भयकंपित तनु झाडुनि सवेग धावत समोर ते सुटले ॥ नाद - दिशा रोंखुनि ते माराया शत्रुला निज मुसांडी ॥ धावति वराह त्यांची शरभिन्न प्राण शीघ्र चर्मु सांडी ॥ स्वार शिकारी कोणी चकवुनि जातां शिकार त्यां खिन्न || अति तत्पर शोधिति तिस भाले ढोंचुनि करावया भिन्न ॥ एका पासुनि सुटली शिकार साधी दुजा सवेग शेरें ॥ हसुन ह्मणे मर्निं तया न सु-दैव इथे तुला मला वश रे ॥ वारंवार वधाया वन- पशु सुटती अनेक - विध बार ॥ बंदुकिचे गोलक -युत भरला भासे तांत- दरवार ॥ अश्रु- पूर्व रखें त्या झाला वनिं मनि सशंक पंचस्य ॥ गर्जे गंभीर वैरी मेघासम मोर पाहि करि लॉस्य || ज्याला त्याला अति घेंन गर्भी जवळ मानसीं वाढे ॥ - ८४ ८५ ८६ ८७ ८८ ८९ ९० ९१ सिंह-स्थिति बहु-भीषण नाद असा वनिं न अंबेरिहि दाटे ॥ ९२ १ ( गहन + अटवी ) निबिड अरण्यांत. २ नवीन बाणांनी भरले आहे तोंड ज्याचें असा. ३ भयंकर. . ४ दुष्ट आणि दीन ह्यांच्या समुदायांचें . ५ रानडुक्कर. अनुक्रमें शासन आणि संरक्षण. ६ पाण्याची डबकीं. ७ शरीर. ८ टोळी. ९ बाणानें. १० मृत्यूचा दरबार. ११ सिंह. १२ वर १३ नृत्य. - मेघनाद होऊं लागला म्हणजे मोर आनंदानें नाचतात. १४ फार दाट अरण्याच्या मध्यभागी १५ सिंह असणें. १६ भयंकर. १७ आकाशांत.