पान:अकबर काव्य.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४६) डुंगिति वन भूमिस ते जेथें तेथें तसेंच गंधर्वहा ॥ भक्ष्यार्थ, स्वानुग की पावो पशु वध्य शीघ्र पार्थिव हा ॥ धांवात वेळोवेळी पार्श्व - स्थित मार्गि सान ते पक्षी ॥ उत्कंठित तद्ग्रहणीं परि फसतां त्यां स -हार्स जन लक्षी ॥ पळतां में तृषित ते प्राशिति जल निर्झरीं पडति मागें ॥ धावुनि वान्यापरिते पुढे पुन्हा चालती चपळ मार्गे ॥ नसते परमेशाने केले उत्पन्न विश्वकर्तुं जरी ॥ मृगयेंत विजय मुकते तत्साधक आसते हुशार तरी ॥ परमेश-भक्त कैसे तत्पर व्हावे सदा मनुष्यांनीं । ७४ ७५ ७६ ७७ है निज तद्भक्तीने शिकविति कुतरे शिको सुनर मानी ॥ ७८ देवाच्या सृमि कोठें कांहीं तरी कमी राहे ॥ ७९ ८० यास उदाहरण पहा श्वानातें स्पष्ट वाक दिलि न आहे ॥ पळती शोधिति पशुंचीं वसतिस्थानें तयास हुसकीती ॥ सहसा कधि लक्ष्यायू दोघांचे बाण वांटुनी घेती ॥ जखमी धावूनिहि कधिं लपतां सत्वें दुज्या स्थळीं थांग ॥ तच्छोणित- बिंदु - पर्थे कुणि लावुनि करि शरें विभिन्नांग ॥ ८१ एकसरें व्याघ्र पडे दशबाणांहीं विभिन्न तँ कलह ॥ · दशपुरुषांचा लागे बोले प्रत्येक विजयि मी स मह ॥ शारीर बलाहुनि बहु बुद्धीचें श्रेष्ठ हो खरेंच बळ ॥ दूरुनि मारुनि मार्गण केले व्यसु नृपतिनें हरि प्र-पळ ॥ १ वान्यास. २ ( स्व + अनुग) आपल्या मागून येणारा. ४ मोठ्यानें हांसत. ५ झन्यावर. ६ शिकारी कुत्रे. ७ सहर्ष. ८ सिंह. ८२ ८३ कुत्र्यांस.