पान:अकबर काव्य.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ३९ ) स्व-स्वामिभक्तीस्तव भुप- नंदन । रक्षी, बळी दे तनय स्व आपण ॥, बाया अशा धीर जयांत जन्मती । ते धन्य मोठे रजपूत मन्मती ॥॥" २९ जाणा खरी हीं निज- देश - भूषणे । संतोष त्यांच्या वरि चित्त गायने ॥ ३० गेला उदेसिंग पुर स्व सोडुनी । बाळ प्रमोदें रमणी तथा उनीं ॥ छाया कराया वर यत्न ती करी । ही धन्य भासे करिणी न तो करी ॥ ३१ स्त्री प्रधानत्व गचाळ भूपति । - हा योग येतां मग विघ्न संतति ॥ हे वादळ प्राज्य उठोनि मज्जवी । तद्राज्य - नौकेस त्रिपन्महार्णवी ॥ शोभा सुकीर्ती रमणी खरोखर । सोडून गेल्या विधवा असुंदर ॥ राष्ट्रास ह्या बोलति लोक संस्तुत । घाली गळां माळ अलक्ष्मि सांप्रत ॥ स्त्रीनायकत्वें अयशोब्धिं मज्जन । युद्धांत होईलच वीर सज्जन ॥ १. दुष्कीतींच्या समुद्रांत बुडणें. ३२ ३३