पान:अकबर काव्य.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३८) होऊ न देती धृत-धैर्य मानसीं । त्यां कुलीन प्रभु मित्र ज्यां आसि ॥ बाप्पा * तसा सामरसी* हि रावळ * । २४ सम्राट पुढे लक्ष्मण* सिंह निर्मळ । योद्धा हमीराभिध* आणि खेतसी * ॥ राणाहि कुंभो* मग संग * साहसी ॥ झुंजार धिप्पाड हि देशसेवक । ते जे बळें मानव - सिंह - नायक ॥ भाला भला वाह जणो कट्यारही । बाहेरचे प्राण यदीय सत्य हीं ॥ शोभे जयाच्या परिपूर्ण अंबरी । उत्साह रात्रि - दिव सूर्य अंतरीं ॥ आश्चर्य ! देईल कशी अशां पिडा । भीत्यंधकार प्रधनांत बापडा ॥ वंशांत त्यांच्या रण-भीति - राक्षसी । खाई जिला ते नृप - मूर्ति कायसी ॥ जन्मास ये कांच हिन्यांत सुंदर । पंचास्य - वंशी हरिणी असुंदर ॥ पन विपन्न- स्थितिमाजि निर्भय । पन्ना | खरी दाइ दयालु निर्दय ॥ १ त्या ध्वजास.

२५ २६ २७ २८ इत्यादि खुणा 'केलेली उदेपुरच्या घराण्यांतील प्रख्यात राजांची नांवें आहेत. २ युद्धांत उदेसिंगाची मूर्ति. ४ सिंहाच्या वंशांत. ५ ह्या बाईची गोष्ट मराठी चवथ्या पुस्तकांत आहे ती पहावी. हिरा-हिरकणी.