पान:अकबर काव्य.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ३७ ) . सर्दार होते गज ष्टष्ठ - संस्थित । पृथ्वीतले शैल दुजे विराजित ॥ वाटेत मुक्कामं पुरी स्व वाटली । त्याच्या सर्वे शोभन काय पातली ॥ रूपांतरों सद्गृह-पंक्ति घेउनी । ती वस्त्र वेश्मन्वित सक्त सेवनीं ॥ तें आम्बराधिष्ठित सैन्य थोरसें । मार्गत ये आत्मपुरावरी असे ॥ आकर्णितां वीर तयार जाहले । ते क्षात्र धर्मापरि मूर्त भासले ॥ राणा उदेसिंग चुके तदग्रणी । स्त्री एक आत्म- प्रिय तो करी रणीं ॥ घेऊन कांहीं जन जाय पर्वतीं । हा सिंह नोहे शँश सत्य भाविती ॥ योग्य प्रसंगास चुकी स्व हानि ही । · आहे महा घोर ह्मणे असे मही ॥ मानून त्यात तृण- तुच्छ भूपती ।TM १९ २० २१ २२ चितोडचा जाय नशीब! पर्वतीं ॥ त्या न स्मरे की रविचिन्ह - भूषित । आहे ध्वज प्राक्तन कीर्ति - दूषित ॥ २३ १ दुसरे. २ सुंदर. 3 निराळ्या रूपांत. ४ पुरी. ५ कापडाच्या घरांनी युक्त. ६ ससा. ७ सूर्याच्या चिन्हानें शोभिवंत ८ जुना. ९ कीर्तीच्या संबंधांत दूषित, ·