पान:अकबर काव्य.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ३६ ) स्वर्गास जोडीन मनुष्य भूषण । - होईन कोणी करि हैं सु-भाषण ॥ संग्राम - रंगी निज - शत्रु-मंडळ । १४ भेदीन वेगें शरसाच सोज्ज्वळ ॥ येईन मार्गे पर्द मी न एकही । कोणी वदे होय स वीर हे मही ॥ १५ संग्राम - भूमी वन दिव्य नंदन | आह्मा द्विपच्छोणित हेंचि चंदन ॥ शस्त्रास्त्र - संप्रेरण सद्विलास हा । देवां जय श्री वर अप्सरा पहा ॥ उत्साहवंत प्रतिभीम वाटती । चालीत त्यांते कळली न वाट ती ॥ १६ तच्चित्तवृत्ति भ्रमरी च गुंगली । होती विचारात्मक- पंकजीं भली ॥ १७ जैशी नृपाळास गजांत सुंदर । गेहांत लक्ष्मी पथि ते बराबर ॥ साध्वी पतीच्या समवेत चालली । लोकांस वाटे हृदयांत चांगली ॥ १८ हिमालयाचे परि भूप शोभला । महा- गजारूढ सतेज जो भला ॥ १ इंद्राच्या बागेचें नांव. २ ( द्विषत् + शोणित) शत्रूचें रक्त. ३ चाल- ण्यांत ४ गजांत लक्ष्मी असा अन्वय.