पान:अकबर काव्य.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ३३ ) टाकूनि शुक्ती परतंत्रता कशी । स्वीकारणे हा सुविचार मानसीं ॥ स्वातंत्र्य-लाभ मनिं भाकरी बरी । ९९ आहे मला हे परंमान्न जो खरी | मानी समुच्छिष्ट कसा न तो गणी ॥ कांजी सुधेला परतंत्र होउनी ॥ भूपालं कोपे अपमान दुःसह । वाटे तयाला अपल्या बलासह ॥ स्वारी करायास्तव शीघ्र तो निघे । २०० सोत्साह शत्रूवरि हस्ति हेति घे ॥ १ निःसीम सैन्यार्णव काय लोटला । देशावरी शात्रैव मग्न जाहला ॥ वेर्गे करायास्तव सिद्ध आपण । दुर्भाग्य वा मूर्त करूनिया पण ॥ संग्राम - भेरी घनघोर वाजती । गंभीर त्यांचे गगनांत कोंदती ॥ नाद प्रमोद जयलक्ष्मि नोवरी । अस्मनृपाळा ह्मणती जणो वरी ॥ निशाण अत्युन्नत तें विराजले । यद्वत्र वातेरित फार कांपलें ॥ १ खीर. २ पेंज. ३ अमृताला. ४ सैन्यासह. २ m ५ ( सैन्य + अर्णव ) सैन्यरूप समुद्र. ६ शत्रुसंबंधी. ७ मूर्तिमंत. ८ ( बात + ईरित) वायूनें कांपिवलेलें.