पान:अकबर काव्य.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१ ) पहा घांसती जीर्ण शाखा वनांत । जई एकमेकावरी तैं क्षणांत ॥ समुद्भूत तद्धर्षणें चंड दाव । तया जाळितो हा कलीचा प्रभाव ॥ बरें आप त्यापरी दुसन्याचें । जयें होय तें कृत्य जाण । भल्याचें ॥ धरोनी मनीं श्लाघ्य देशाभिमान । तया रक्षितां होतसे थोर मान ॥ सपत्नांसि जिंकूं प्रजा - वत्स पाहूं । धरा कामदा तुष्ट धेनू मवाळू ॥ असा प्रौढ तो भूपती बोल बोले । तया ऐकतां अंतरीं तुष्ट झाले ॥ तदा वीर ते थोपटोनी स्व - बाहू | नृपा बोलती काय आज्ञा करा हूं ॥ महाराज तो कोणता शत्रु दावा । ९० ९१ ९२ अशा गादिचा जो धरी चित्ति दावा ॥ ९३ धरावास कोणि नकोसाचि वाटे । यमाच्या तया दाखवूं इष्ट वाटे ॥ रणी हेति धायें करूं छिन्न त्यातें । . करुनी पुढे नम्र आणूं स्वहस्ते ॥ १ पृथ्वीवर राहणें . २ तलवारीच्या घावानें. ९४