पान:अकबर काव्य.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३०) जसै आत्महस्ते श्रर्मे अन्न पोटीं । भरोनी सुर्खे ध्यावि साधोनि पुष्टि || तसे वंशजा आजि या बाबराच्या । यशाने भरा घ्या लुटी मोहरांच्या ॥ प्रभावख्य सूर्ये सपत्नांधकारा । क्षणे नासुनी लोक - पीडा निवारा ॥ स्थिरा राज्य - लक्ष्मी जना सौख्यकारी । प्रभावा वरी काळजीला निवारी ॥ स्वमातेप्रती वीरसूं नाम शोभे । असे दाखवा कीर्तिच्या स्तुत्य लोभें ॥ तृणाचे परी तुच्छ निर्माल्य जन्मे । नर प्राज्ञ है बोलती शुद्ध जन्मे ॥ तुझा वैनतेया द्विपत्नगांहीं । तुह्मावज्ररूपा द्विर्षासन्नगांहीं ॥ पहातां तृणा तूर्ण दांतीं धरावें । अशा वीर मार्गासि हो आचरावें ॥ उगे मत्सरें आपसाआपसांत । . भ्रमें भांडुनी रोकडा दो दिसांत ॥ शिरीं नाश कां व्यर्थ ओढोनि ध्यावा । अरीचा यरों काय ओटा भरावा ॥ ८५ ८६ ८७ ८८ ८९ १ पराक्रमरूप सूर्यानं. २ शत्रुरूप अंधकारास. ३ वीरास प्रसवणारी. ४ गरुडास. ५ शत्रुरूप सर्पानीं. ६ शत्रुरूप मोठ्या पर्वतांनीं. ७ लवकर.