पान:अकबर काव्य.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( २८ ) शब्दों अशा तो सरदार लाजे । गंभीर - सत्वें हृदयें विराजे ॥ भूपाळचूडामणि बोधराशि । कृतानुतापें मति होय खाशी ॥ ७२ इंद्रवंशा. वर्षे पुढे तो मग खानं आधम । जिंकावया मालव भूपसत्तम ॥ प्रेषी प्रतापी सरदार आपला । कीं तत्पती होय मदांध कोपला ७३ तीक्ष्णौषधे रोग सुतीव्र हाटतो। तैसा जनां मालव- राज वाटतो किंवा उन्हाळा सर अल्प खालवी । सर्दार त्यातें बहु दूर घालवी७४ जो फार मोठा धनराशि लाभला । लोभे तयाच्या मतिला दिला भला ॥ टोला चळे कीं कळवी न आक्बरा । तें खान तो पातक मानवा खरा७५ नृपाल - शार्दूल उदंत आयके । हा कीं धनाचा निज सैन्य-नायके ॥ विश्वस्त केला अपहार धीर-धी । जाई तिथे सावध दुष्ट वारिधी ७६ वंशस्थ. 93 असत्य मार्गी धनलोभ ठेववी । पहा नराचें पद पोप - ठेव वी ॥ कुठार विश्वास नगास हा खैर। अकीर्तिचाही और की अनावर७७ उपजाति. मला खरा आधमखान वाटे । हस्वाँदि लागे तैरि या कुवारे ॥ राजेंद्र बोले तुज लाज सोडी । जी सज्जनांची नव शालजोडी ।। ७८ १ केलेल्या कर्माविषयीं पश्चात्तापानें. मखान. ३ माळवा प्रांत. ४ अकबर. + २ आक्चराचा एक सरदार, आध- ५ माळव्याचा राजा. ६ लोभ. ७ पाडणारा. ८ राजश्रेष्ट. ९ वार्ता. १० निवारिता झाला. ११ बुद्धि. १२ पापाची ठेव. १३ उत्पन्न करितो. १४ विश्वासरूप झाडास १५ तीक्ष्ण. १६ झरा. १७ न्हस्व आहे आद्यक्षर ज्याचें असा आधमखान हा शब्द - अधमखान. १८ म्हणून.