पान:अकबर काव्य.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २५ ) ४५ A - - राज्य-रूप निज हे सदनासं । स्तंभ भक्कम समुन्नत खास ॥ योग्य हा नृप मनांत विचार आणि पंडित तसाच उदार ॥ नीतिवंत अति सावध पेरी । प्रेम बीज हृदयांत विचारी ॥ आत्मसात् करि तयां चतुरांचा । आग्रणी नृप - कृषीवल साचा ॥ ४६ प्रेम-बद्ध करि त्यां निज़कार्या । लावण्या प्रति अखंड बलाढ्या ॥ प्रेम बंधन तसे दृढ नाहीं । अन्य बंधन असे नृप पाही ॥ ४७ जे सदाहि बहुधा यवनांचे । वैरि ते जिवलग स्थिति वाचे ॥ होति हे किति अ वर्ण्य वदावी | युक्तियुक्त नृप कौतुक दावी ४८ वीज चंचल अ-मोघ बलाढ्य । सृष्टि शक्ति जरि फार अ - त तीस योजक करी निजदासी । उंच जी चढवि त्यास पदासी ॥४९ अग्नि - वारि- पवनादि पदार्थ । सृष्ट जे वितरितात अनर्थ ॥ सेवितांच भलत्या मनुजानें। रीतिनें धराण सोडुनि जाणे ॥ ५० ते कृती करिति तत्परतेनें । शेकडों सुखदशा जलदीनें ॥ शास्त्र विन्मति नियोजित होतां । युक्ति देइ यश सुंदर हाता ५१ डोईं- पट्टि करि बंद नृपाल । मान- हानिकर जी करवालें ॥ तीव्र त्यांस गमली हृदयास । ह्याकरी नृप वशीकरणास ॥ अल्पही सुखद भूपति कार्य । जेधवा करि जनार्थ वरेण्य ॥ ते कृतज्ञपण सेवुनि होती । भूप कार्यरत जीवहि देती ॥ ५३ - ५२ - - . . १ [ सम् + उन्नत ] फार उंच. २ आपलेसें. ४ मरणें. ५ सुख देणाऱ्या अशा. ६ मुसलमान राजे • जिझीया कर घेत असत तो. ७ तरवार. १ राजा हाच शेतकरी विधर्मी लोकांपासून ८ मन वळविण्याचे उपायास.