पान:अकबर काव्य.pdf/२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२२) · त्यांलागीं परकीय थोरहि खरे ते' मोहरीचे परी । दोषांतें उलटें गणीति मतिची भासे वि चित्रा परी ॥ ओठीं एक मनांत ठेवि' भलते हैं मानवी तत्व या । गोष्टींत प्रविभक्त होउनि दिसे वाटे असें कासया ॥ आत्मेच्छा बहु दाविली कितिकदा मक्केस जातो अशी । बैरामें, परि भूप ' जा ' जई ह्मणे क्रोधावला मानसीं ॥ शालिनी. राजा मंत्री भांडतां जो बलिष्ठ । सत्वे मोठा तो ठरूनी वरिष्ठ ॥ प्रेमें माला घालि त्या राज्य लक्ष्मीं । अन्या तेणें स्पष्ट येते अ - लक्ष्मी ॥ उपजाति. २६ २७ २८ भूप-प्रधानात्मक दोन चक्रीं । चाले जवें सुंदर राज्य - गंत्री ॥ प्रधानचक्रांत विघाड होतां । तें जाउनी ये नव तेथ आतां ॥ २९ बैराम मानी नृप हा लहान । वयाकडे लक्ष्य गुणीं न हार्न ॥ दे, पावला सत्य अ- दूरदर्शी । तेजीं वयाच्या न महत्व वर्षी ३० करींद्र भावी मदमत्त मोठा । मृगेंद्र तो सान विचार खोटा ॥ मोठेपणा आकृतिला धरून । राहे न तेजासि खरा अनून ॥ ३१ १ सद् गुण. २ रीत. 3 ह्यास कर्ता अध्याहृत 'मनुष्य. '४ धैर्यानें. ५ संकटावस्था, दारिद्र्य. ६ राज्याची गाडी. ७ हें ' दे' या क्रियापदाचें कर्म.. • हानि. हैं ' पावला' याचें कर्म. ९ दूरवर न पाहणारा. १० लहान.