पान:अकबर काव्य.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. ( १९ ) १४ १५ राजा होता लहान प्रमुखपण तरी राज कार्यांत पावे । ठेवोनी अंजलीतें शिरिं सकल जनींही तदाशे जपावें ॥ संताप - ग्रस्त होतां अ-दयपण धरी भूपही तो न मोजी । सत्ताधारी विवेकें रहित जरि तरी प्राज्ञही अंध हो जी ॥ क्रोधी मानव अल्प-कारणवशैं क्रोधाख्यखङ्गे सदा । चित्तींची निज शांति वल्लि सहसा ते कांपिती सौख्यदा ॥ स्नेहाचीं कुसुमें न त्यांस मिळती आनंद-सौगंध्य जीं । देतीं नित्य अवर्ण्य आणि पडती दुःखीं परीवांदजी ॥ राजेंद्रा इष्ट त्याने कितिक नर असे मारिले, दूरदेशीं । आज्ञेवांचून तैसे कितिहि दुसरे धाडिले प्रेम राशी ॥ मोठाही मत्स्य सांगा जलनिधि - जल तें दूर सोडून कैसा । जीवा राखील वेडा ? क्रम धरि भलता सत्य त्रैराम तैसा ॥ १६ तेणें द्वेष्टे प्रधाना प्रिय सहज नृपा लोक ते फार होती । घ्यावी हाती स्वताच्या अधि कृति ह्मणती त्यास संतोष देती ॥ धात्री माताहि मान्या कृति - कुशल-वरा बोध जीत्या करीती । त्या तो राजी प्रबुद्ध प्रमुदित हृदयीं जाहला नैकरीती शार्दूलविक्रीडित आज्ञेवांचुनि त्यांत दुष्कृति अशी होतां मन कापला । राजाचा आव-मान गोष्ट न बरी आतां नसे हाँ भला ॥ ॥ १७ १ निदेपासून उत्पन्न होणाऱ्या अशा २ चैरामानें 3 जातीनें, स्वतां. ४ अनेक प्रकारांनीं. ५ बैराम.