पान:अकबर काव्य.pdf/२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( १८ ) बैरामखान. स्रग्धरा. . बापाचा आकराच्या तरतरित असा मित्र विश्वास पात्र । तारी त्या संकटाच्या उदधितुनि महा धीरधी भव्य - गात्र । आपत्काली विसंबे न कधिनर मणी आपल्या जो धन्यास । . - ११ तो पुण्य-लोक होतो स्तुति - पद समयी आणि लक्ष्मी - निवास १० आधीं तो भूपतीचा गुरु मग बरवा होय मुख्य प्रधान । तद्राज्याच्या प्रतापी निरलस शकँटा चालवी सावधान । सेना त्याने स्वताला वश बलैनिधिनें मोगलांचीहि केली ॥ धाके सर्दार- पंक्ती नृपति - हृदयिंची काळजी दूर नेली ॥ राजा त्या 'खानखानान* ' वितरि दुसरी आणखी 'खानबाबा' । देई प्रेमें पित्याशी सम मानें, पदवी, मान त्याचे जबाबा ॥ को हुंकार टाकी तई रिपुंस करी आपल्या त्यक्त-दर्प । भासे सर्वा सुपर्ण प्रबल सचिव हा घोर ते सत्य सर्प ॥ ताताचा मित्र, सेनापति, सबळ हरी वैरिदंतीस युद्धीं । कोठें ज्याची अडेना अडचण असतां राज- कार्यात बुद्धि ॥ पोपी ज्ञानामृतें तो निजमंतिस असें वंद्य सर्वात नाते ॥ आणूनी हैं कृत स्व- मनिं नृपवरें सोशिलें इष्ट ना तें ॥ १२ १३ १ मोठ्या निर्भय बुद्धीचा. २ पुण्यकारक आहे यश ज्याचें असा पुरुष. 3 संपत्तीचें वसतिस्थान. ४ गाड्याला. ५ बळाचा केवळ ठेवाच अशा चैरा- मानें. * मोठा पूज्य गृहस्थ. ६ बापाप्रमाणें मोठा. ६ वचनास. ७ गरुड. ८ रिपु ( शत्रु ). ९ सामर्थ्यानें सहित असा. १० सिंह. ११ शत्रुरूप हत्तीस . १२ आपल्या ( आकचराच्या) बुद्धीस.