पान:अकबर काव्य.pdf/२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

3 ( १७ ) । मोठया जवें अचुक तच्छर लक्ष्य साधी । तो ह्या गुर्गे वनिं सदाहि शिकार वेधी ॥ या सत्क्रमें नृप करी चल - लक्ष्य भेद । विद्या स्वहस्तगत तो हृदयें अ - खेद ॥ निष्णात तो जरि कलांत रणोपयोगी । होता धरोप रण वांछि न अंतरंगी ॥ जैं तैं, तया परम संकट लेखि आलें । की या हृदयीं सुविचार चाले | कोणांतलाहि गुण सेव्य तयास इष्ट । दुर्लक्ष्य तो करि तदीय गुणी अनिष्ट || सौगंध्य - लाभ वरि पंकजिं थोर भृंग । पंकांकडे न मन दे सुगुणांत दंग ॥ राजा लहान परि तो मति - वैभवाचें । संक्षेित्र विस्तृत सखोल अवयवाचे ॥ बीजें तिथे, शर्तगुणे गुरु योग्यकालीं । जी लावि तीं सकल जोम धरून आलीं ॥ सर्वज्ञता जरि गुरुत असेल थोडी । शिष्य प्रबुद्ध तरि पैल थडीस जोडी ॥ विद्या- समुद्रि, नृप हा असलाच होता । मोटा विलक्षण यशास गुरुसि देती ॥ ८ १ चंचल निशाण मारण्याची विद्या. २ राजा. ३ रण. ४ त्याच्या दयेनें स्निग्ध अशा अंतःकरणांत ५ ग्राह्य. ६ सुगंधाचा लाभ. ७ कमलांत. • भुंगा. ९ चिखलाकडे. १० चांगलें शेत. ११ शंभर पटींनी. १२ देणारा. ג