पान:अकबर काव्य.pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१५) । तन्मिश्रणांतुन करी जल दुग्ध भिन्न । तो हंससा नृ-पति-हंस मनें प्रसन्न ॥ मोनी असून बहु मानंद भूप- शक्र । जिंकी रणीं सहज धीर अ-मित्र चक्र ॥ माने करून परि त्या पदरींच राखी । मित्र प्रसन्न -हृदयें गणि त्यास शेखीं ॥। तन्मानसेंदु न दुराग्रह-रूप राहू । ग्रासूं शके परम उत्सुक त्यास पाहूं ॥ नाना मती बहुत धार्मिक त्यासमीप । येती तरी अचल तन्मतिचा प्रदीप | लोकांस पाहुनि सुखी स्वमनीं सुखी तो । दुःखे तदीय बहु दुःख - विशिष्ट होतो ॥ ऐशा न कोण जन-हर्ष-विवर्धनास । गातील सत्कवि मनांत धरून हौस ॥ जे जे ह्मणून गुण थोर नृपाग्रणीत । आवश्यकांत गणिले असती पसंत ॥ ते तेहि ह्या नृ-प-कंग्डोंक सन्मणो से । होते सु-पूर्ण भरलेगुण-सिंधु भासे ॥ भू-मंडली नृ-पति योग्य कसा असावा । ९५ S ९७ ९८ ९९ सच्छाय वृक्षाच उन्हांत तसा विसावा ॥ १ योग्य अभिमानी. २ दुसऱ्यास मान देणारा. राजेंद्र. ४ शत्रुमंडल ५ अखेरीस. ६ दुःखानें युक्त असा. ७ लोकांचा आनंद वाढविणारास. ८ नृपां- च्या नायकांत ९ राजा हाच करंडा यांत.