पान:अकबर काव्य.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१०) ५९ ६० ६१ तेजें तमास नासुनि दिनकर उदयासि तेवि तो पावे । जय नृप-पुत्र सुलक्षण रिपु-नाशें ज्यास कविवरीं गावें ॥ ५८ वीराचा बाण बहू तीव्र शिरे हेमुच्या रणीं नयनीं । होतां मूर्छित धरिला बैरामें होउनी प्रसन्न मनीं ॥ उरलेले सैन्यांतिल पळतां ते भासती ससे वीर । होते पराक्रमी परि पति नसतां राहिला नसे धीर ॥ बैरा मूर्ते विपतातेंहि अकबरा निकट | नेलें सांगे खड़े गाजी शिर तोडि ह्मणुनि घे प्रकट | माझ्या पवित्र असिला रक्त याच्या कधीं विटाळीं न । श्लाघ्य नसे मृतमारण बोलुनिया है वसे उदासीन || बैरामै क्रोधाने एकिकडे नेउनी तया वधिलें । अमृतोपम नाथाचें अविचाराने हितोंक्त नायकिले ॥ करुणासागर अकबर आयकुनी कोपला परी लपवी । निज मानस की नोहे समुचित हा काळ कोप-शैल-पवि ॥ ६४ कीर्ति जयश्री वरिती ज्या तो नृपसुत वरावया तिसरी । स्त्रीशीच राज्य-लक्ष्मी स्वपुरा ये हर्ष थोर पौर वरी ॥ अकबरास राज्य प्राप्ति. उपजाति. ६२ ६३. ६५ तयावरी चार छत्र वेत्र । सौवर्ण सिंहासन पद्म-नेत्र ॥ किरीट रत्नांकित राज-चिन्हें । स्वीकारि तो तीं हृदये प्रसन्ने ६६ १ अंधारास. २ तलवारीस 3 मेलेल्यास मारणें. ४ ( हित + उक्त ) हिताचें वचन. ५ कोपरूप पर्वतास केवळ वज्ञ असा. ६ नागरिक लोक. हैं जातिवाचक एक वचन घातलें आहे. ७ चवरी. ८ चोपदाराची सोन्या- हण्याची काठी. ९ सौवर्ण= सोन्याचें.